एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
वणी : राज्यातील सर्वांत मोठी कावड यात्रा व देशातील तृतीय पंथीयाची छबीना मिरवणूक रविवारी (ता. १३) स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडावर निघणार आहे. राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात राज्यातील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ) घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत दाखल झाले आहेत...
सप्टेंबर 30, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरी डेपोकडे रवाना होणारी बस क्रमांक ( एमएच ४० एन. ८८२६ ) मुंबई-नाशिक महामार्गाने जात असताना सकाळी दहा वाजता घोटी येथील हॉटेल किनारासमोर अज्ञात पाच इसमांनी बसचालक दिलीप शिवराम पवार ( वय ३८ ) यास मुंबईकडे जात असणारी इनोव्हा क्रमांक ( एमएच सीएम. ९३९९ ) मधील इसमांनी...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
एप्रिल 24, 2019
नाशिक ः नाशिकमध्ये बुधवारी (ता.24) सूर्य अक्षरशः आग ओकत होता. नाशिकचा कमाल पारा 40.9 अंश सेल्सिअसवर पोचला असून, यंदाच्या मोसमातील उच्चांकी नोंद झाली आहे. येत्या शनिवारपर्यंत नाशिकसह राज्यात उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी सुटी आणि सप्तशृंगी यात्रोत्सवानिमित्त जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन असून, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्ह्यात 23 एप्रिलला असल्याने दोन दिवसांसाठी विभागातील 435 बसची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जादा बसचे नियोजन यंदा...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
डिसेंबर 22, 2018
चांदवड - तालुक्‍यातील राहूड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोडविण्यास आलेल्या सासूलाही पतीने गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर पतीने स्वत:ही फाशी घेण्याचा प्रयत्न केला. घटनेतील गंभीर जखमी आई व मुलीवर...
डिसेंबर 05, 2018
मूर्तीजापुर : या तालुक्यातील अनभोरा कुष्ठग्राम नजीकच्या वळणावर कारंजाहून बुलढाणाकडे जात जाणाऱ्या एस.टी.बसला विरूद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या कांदा भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आज सकाळी साडेआठ वाजता आदळल्याने चालकासह एक प्रवाशी जखमी जखमी झाला.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
जून 09, 2018
सटाणा : सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे व इतर प्रलंबित प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी काल (शुक्रवार) पासून बेमूदत संप पुकारला  आहे. आज दुसऱ्या दिवशीही संपाला पाठींबा देत येथील आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवले. गेल्या दोन दिवसांपासून एसटीचा संप असल्याने...
जानेवारी 19, 2018
जुने नाशिक - दहा दिवसांपूर्वी घासबाजार (भीमवाडी) परिसरात लागलेल्या आगीच्या तांडवात पाच ते सहा जणांचे संसार बेचिराख झाले... क्षणात सारं काही होत्याचं नव्हतं झालं... ते बेघर झाले आणि जळालेल्या संसाराच्या ढिगाऱ्याजवळ बसून हताश नजरेने "कुणी' मदतीला येईल का, याकडे डोळे लावून बसले. "सकाळ'ने त्यांच्या...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
ऑगस्ट 25, 2017
जितकी संधी परकीय गुंतवणुकीला, तितकीच कौशल्यविकासालाही नाशिक - गेल्या पाच वर्षांत मंदीच्या स्थितीमुळे वाइन उद्योगाला अनेक दिव्यातून जावे लागले असले, तरी पुढील दहा वर्षांत वाइन उद्योग हा अन्नप्रक्रिया उद्योगातील ‘टॉप थ्री’ उद्योगात राहणार असल्याचा अहवाल अनेक उद्योगविषयक सेवा संस्थांनी दिलेला आहे....