एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार...
सप्टेंबर 20, 2018
वणी (नाशिक) : गुजरात राज्यातील सोनगड ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचा नव्याने जाहिर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील सराड ते पिंपळगाव बसवंत दरम्यानच्या सुरु झालेल्या रस्त्याच्या नवीन कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची अधिग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया न करता प्रशासनाने महामार्गाचे काम सुरु...
सप्टेंबर 10, 2018
धुळे : आगीच्या घटनेनंतर सावरलेल्या धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला नवी दिल्लीत बेस्ट डाटा सिक्‍युरिटी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील सहा सहकारी बॅंकांचा सन्मान झाला. येथील जिल्हा बॅंकेत कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे.   दरवर्षी बॅंकिंग फ्रंटीयरतर्फे (एफसीबीए) देशातील...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
ऑगस्ट 18, 2018
येवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी याचे आयोजन केले असून प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. याबाबत दराडे यांनी सांगितले कि, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...
जुलै 26, 2018
नाशिकः नाशिक रोड येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला अनावरण येत्या शनिवारी (ता.28) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय रणजीत मोरे यांच्या हस्ते सकाळी अकराला होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नाशिकचे...
जुलै 14, 2018
पिंपरी - कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. माझ्या मुलाने फटाके फोडले असतील, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मात्र, मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला. मारहाण करणाऱ्या ‘त्या’ महिला पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी केली आहे. २१ ऑक्‍टोबर रोजी माझ्या...
जून 26, 2018
येवला - येथील पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नम्रता जगताप यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार आशा साळवे यांनी  सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असून, प्रथम अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेचे आरक्षण आहे....
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....
जानेवारी 25, 2018
पंचवटी - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला. याच संस्थेच्या विविध शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांनी बोचऱ्या थंडीतही बुधवारी (ता.२४) जागतिक सूर्यनमस्काराचे औचित्य साधत सुमारे दीड कोटी सामुदायिक सूर्यनमस्कार घालत संकल्पपूर्ती केली. अर्थातच साक्षीला...
जानेवारी 03, 2018
नाशिक - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयात शांतता समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. उद्या (ता. ३) बंददरम्यान शांतता व संयम राखण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या वेळी केले.  आमदार सीमा हिरे यांच्यासह समितीचे सदस्य या वेळी उपस्थित होते. उद्या सकाळी...
सप्टेंबर 28, 2017
नाशिक - स्थायी समितीत मंजूर केलेल्या विषयांवरून सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याविरोधात भूमिका घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या चार नगरसेवकांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी कानपिचक्‍या देत सबुरीचा सल्ला दिला.  सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभा...
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेवर शहरात उद्या (ता. २२) महास्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे संयुक्त मोहीम राबविली जाणार आहे. सकाळी आठला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विशेष स्वच्छता मोहिमेचे उद्‌घाटन...
सप्टेंबर 08, 2017
नाशिक - नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा इन्क्‍युबेटरच्या कमतरतेमुळे गेलेल्या बळींची माहिती उजेडात येताच, राज्याच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. "सकाळ'मधील वृत्ताची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उद्या (ता. 8) मंत्रालयात तातडीच्या बैठकीचे आदेश दिले...
ऑगस्ट 29, 2017
जलसंस्कृती परिषदेत आग्रही मागणी; मंडळ सरकारवर दबाव वाढवणार नाशिक - 'कोकणातील नार-पार आणि दमणगंगा ही दोन्ही नदी खोरी महाराष्ट्र आणि गुजरातची सामाईक आहेत. त्यामुळे देशातील प्रचलित कायद्यानुसार पाण्यावरचा हक्क ठरवण्यासाठी महाराष्ट्र अन्‌ गुजरातला मान्य होतील अशा तज्ज्ञांची समिती स्थापन केली...
जून 21, 2017
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद इगतपुरी - नाशिक येथील योग प्रशिक्षक प्रज्ञा पाटील यांनी ‘लाँगेस्ट योगा मॅरेथॉन- फिमेल’ या संवर्गात सलग १०३ तास योगा मॅरेथॉनचा नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. पिंपरी (ता. इगतपुरी) येथील ग्रॅंड गार्डन रिसॉर्टमध्ये ‘...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...