एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
डिसेंबर 06, 2018
अमळनेर : गेल्या चार वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. उत्पन्नात मोठी घट झाल्याने घेतलेले कर्ज आम्ही फेडू शकत नाहीत. चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे विकावी लागत आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर मांडल्या.  जुनोने (ता. अमळनेर) येथे केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीने सकाळी...
डिसेंबर 03, 2018
नारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर जातीचा असून, सुमारे आठ वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे, अशी...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
जुलै 21, 2018
सटाणा : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा असलेल्या आषाढी एकादशीचा सण आज शनिवार (ता.२१) रोजी शहर व परिसरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणीच्या वेशभूषेतील व टाळ मृदुंग हाती घेतलेले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंड्या हे...
जुलै 16, 2018
पिलखोड (जळगाव) : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने गिरणा धरणाच्या साठ्यात म्हणावी तशी वाढ नाही. धरणात दहा टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे गिरणेच्या...
जून 25, 2018
नगर - राज्याच्या विधानपरिषदेतील नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे मतदान आज सकाळपासून सुरू झाले. या मतदानाची पाहणी नगर शहरात असलेल्या तीन केंद्रांवर करण्यासाठी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर सकाळी नऊ वाजता गेले. त्यावेळी त्यांना मतदान केंद्रातील उमेदवारांच्या बुथ प्रतिनिधींकडे मोबाईल आढळून...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जानेवारी 23, 2018
नाशिक - गेल्या वर्षी विक्रमी १०४ आत्महत्या झालेल्या नाशिक जिल्ह्यात नव्या वर्षातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. निफाड तालुक्‍यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सोमवारी (ता. २२) उघड झाले. त्यामुळे यंदा २२ दिवसांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा झाली आहे. निफाड तालुक्‍यातच...
नोव्हेंबर 27, 2017
खामखेडा (नाशिक): ऍग्रोवन व महाधन यांच्या संयुक्त विद्यामाने खामखेडा (ता. देवळा) येथे दर्जेदार कांदा पिकं नियोजनांसाठी शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शेतकरी परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच संतोष मोरे यांनी केले. केव्हीके वडेल (ता. मालेगाव) कार्यक्रम सहाय्यक प्रा. महेंद्र...
फेब्रुवारी 03, 2017
उत्तर महाराष्ट्रात 353 केंद्रावर मतदान, अडीच लाखांवर मतदार धुळे - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्या (ता. 3) उत्तर महाराष्ट्रातील 353 मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होईल. अडीच लाखांवर मतदार असलेल्या या मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात आहेत....