एकूण 8 परिणाम
October 27, 2020
नाशिक रोड : विहीतगावमध्ये सकाळी भरवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थामध्ये भितींचे वातावरण परसले असून बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाची शोध मोहिम सुरु आहे. बिबट्या एका झाडाच्या झुडपात लपून बसला आहेत अशी माहिती तिथल्या ग्रामस्थांनी दिली.  पत्र्याचा शेडमध्ये महिला सफाई कर्मचारीला दिसला याबाबत...
October 22, 2020
रावेर (जळगाव) : बोरखेडाजवळ आठवड्यापूर्वी झालेल्या चार आदिवासी बालकांच्या हत्याकांड आणि अल्पवयीन आदिवासी मुलीवरील बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी केऱ्हाळा येथील एका युवकास अटक केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्याच्या तपासात...
October 16, 2020
मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणातील जलाशयात गुरुवारी (ता. १५) उशिरा तब्बल ९० ते १०० किलो मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धरणातील पाण्याचे नमुने घेऊन ते नाशिक येथे पाठविले आहेत. माशांचा मृत्यू कशामुळे...
October 16, 2020
नाशिक : (नाशिक रोड) कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सवाला बंदी असली तरी घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेसाठी पूजेचे साहित्य विक्रीसाठी नाशिक रोड, जेल रोड, देवळालीगाव, विहितगाव मुख्य बाजार पेठ व चौकात गर्दी झाली. नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पूजेचे साहित्यविक्रीची...
October 11, 2020
नाशिक : शनिवारी (ता. 10) सकाळी पंचवटी येथे धक्कादायक घटना घडली. एसटी महामंडळाच्या नाशिक 1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. अवघे 223 रुपये इतके वेतन मिळाल्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. वाचा काय घडले? अशी आहे घटना शनिवारी (ता. 10) सकाळी पंचवटीतील...
October 09, 2020
नाशिक : (अंबासन) येथील निमधरा फाट्यानजीक चिप धरणाजवळील युवा शेतकरी विशाल केदा भामरे यांच्या शेतात चारणीला सोडलेल्या तीन वर्षीय गीर गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी...
October 07, 2020
नाशिक : (सिन्नर) तालुक्यातील वडझिरे येथील ग्रामपंचायतच्या देविदास नामदेव कुटे (34) यांची मंगळवारी (ता. 6) रात्री अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्याबाहेर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सूत्रे फिरवत पहाटे 4 वाजेच्या सुमारास...
September 29, 2020
नाशिक/इगतपुरी : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्याजवळ मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका टेम्पोला स्विफ्टने मागून जोरदार धडक दिली.यात स्विफ्ट मधील 1 जण जागीच ठार झाला तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहे. दोनच दिवसांपुर्वी याच ठिकाणी अपघातात एकाचा मृत्यु झाला होता तर एक जण गंभीर जखमी...