एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
जुन्नर (पुणे): अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) माघी गणेश जयंतीनिमित्ताने भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. देवस्थानच्यावतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. आज पहाटे 4 वाजता विश्वस्त प्रभाकर गडदे यांच्या हस्ते...
जानेवारी 24, 2019
जुन्नर -  नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त (गुरुवार) रोजी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे अष्टविनायक गिरिजात्मकाचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात पंधरा हजाराहून अधिक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या...
डिसेंबर 25, 2018
जुन्नर - आज मंगळवार ता. २५ डिसेंबर अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग व नाताळची सुट्टी यामुळे अष्टविनायक 'श्री क्षेत्र लेण्याद्री' येथे श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात लाखो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे...
नोव्हेंबर 26, 2018
जुन्नर - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे आज सोमवार ता.२६ रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी गर्दी केली होती.  यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती.  दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
ऑगस्ट 10, 2018
सटाणा - येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६६८ वा पुण्यतिथी सोहळा आज गुरुवार (ता.९) रोजी शेकडो भाविक व समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी...
जुलै 31, 2018
जुन्नर- अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र लेण्याद्री येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात ऐशी हजाराहून अधिक भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.  पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात...
जुलै 21, 2018
सटाणा : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा असलेल्या आषाढी एकादशीचा सण आज शनिवार (ता.२१) रोजी शहर व परिसरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणीच्या वेशभूषेतील व टाळ मृदुंग हाती घेतलेले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंड्या हे...
डिसेंबर 19, 2017
नाशिक - नाशिक कॅथलिक धर्मप्रांताच्या नव्याने बांधलेल्या जेल रोड येथील "कॅथेड्रल'चे उद्या (ता. 19) सकाळी अकरा वाजता कार्डिनल ग्रेशियस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कॅथेड्रलमधील प्रतिष्ठापना व उद्‌घाटनासाठी विविध भागातील ख्रिस्ती धर्मगुरू उपस्थित राहत आहेत. येथील या चर्चच्या ऐतिहासिक...
नोव्हेंबर 06, 2017
नाशिक - ज्येष्ठ नागरिक म्हटले, की चिडचिड करणारे. कुटुंबांमध्ये वाद घालण्यात रस असणारे अशी काहीशी प्रतिमा झालेली असताना ज्येष्ठांकडून आरोग्य अन्‌ करमणूकविषयक साहित्य तेही ‘इलेक्ट्रॉनिक्‍स गॅझेट’च्या पडद्यावर वाचन केले जातयं. हो! ‘स्क्रीन’वर वाचन करणाऱ्यांचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांपर्यंत पोचलय. अगदी...
ऑक्टोबर 01, 2017
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छता मोहिम राबविली जाते आहे. या मोहिमेला प्रतिसाद देण्यासाठी "सकाळ' माध्यम समुहाने पुढाकार घेत आज (रविवार) नाशिकची ग्रामदैवत कालिका देवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर परिसरात अस्वच्छता पसरली होती. ही गोष्ट...
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेवर शहरात उद्या (ता. २२) महास्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे संयुक्त मोहीम राबविली जाणार आहे. सकाळी आठला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विशेष स्वच्छता मोहिमेचे उद्‌घाटन...
जुलै 28, 2017
मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेली भलीमोठी घंटा; कोरीव अक्षय नाग अन्‌ स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना नाशिक - देशभर आता कांदा, द्राक्षाचे शहर म्हणूनही नाशिक परिचित होऊ लागले आहे. शहरात एवढा बदल झपाट्याने होत असला, तरी सांस्कृतिक ठेवा, पौराणिक, धार्मिकता नाशिककरांनी जपलेली दिसते. अशाच वेगळ्या...