एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
जून 13, 2018
नवी सांगवी (पुणे) - नाशिक फाटा ते जगताप डेअरी येथील साईचौक पर्यंत पदपथ व सायकल धावण मार्ग विकसित करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येऊ लागली आहे. भारतरत्न जे आर डी टाटा उड्डान पुलापासून पुढे 45 मिटर रूंदीचा रस्ता पुढे वाकड हिंजवडी पर्यंत गेला आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
मे 31, 2018
सटाणा : सकाळी सहापासून नजरचुकीने घरातून बाहेर पडून ताटातूट झालेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीची व तिच्या आईशी अवघ्या चार तासांत येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे यांनी सटाणा पोलिसांच्या सहकार्याने भेट घडवून आणली. काल बुधवार (ता.३०) रोजी शहरात ही घटना घडली. आपली मुलगी सुखरूप मिळाल्याचे पाहून...
जानेवारी 11, 2018
नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक दाखल होण्यापूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे चार दिवसांपासून अस्वच्छतेची पाहणी केली जात आहे. परंतु शिवसेनेला ही भाजपची चमकोगिरी वाटत असून, त्यात कदापि सहभागी होणार नसल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले....
ऑगस्ट 30, 2017
नाशिक महापालिकेत 1982 मध्ये समाविष्ट झालेल्या 23 खेड्यांचा प्रश्‍न "सकाळ'ने मांडल्यावर महापौर रंजना भानसी यांनी अंदाजपत्रकात खेडी विकास निधी तरतुदीची घोषणा केली. त्यापुढील पाऊल टाकत आज "सकाळ'तर्फे महापालिकेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत 23 खेड्यांचा गावनिहाय विकास आराखडा करण्याचा...
जून 23, 2017
महापालिकेच्या शाळेला इंग्रजी माध्यमासारखी रुबाबदार इमारत, प्रशस्त मैदान, शिक्षकांच्या पुढाकारातून साकारलेले डिजिटल वर्ग, मराठी माध्यमाबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय, दैनंदिन अध्यापनाबरोबरच केली जाणारी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पंचकच्या...
डिसेंबर 26, 2016
नाशिक ः सुजाण नागरिक मंचतर्फे गंगापूर रोडवरील जेहान सर्कल भागात "माणुसकीची भिंत' उपक्रम राबवण्यास सुरवात केली असून त्याचा शुभारंभ "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते झाला. "नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा' अशा संकल्पनेवर आधारित उपक्रमातंर्गत...