एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १५ मतदार संघात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या  टेम्पो ट्रॅव्हल क्रं (MH04 GP3132) मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने महामार्ग पोलीसांनी या गाडीस थांबविले. यावेळी गाडीतुन मशीन शॉर्ट सर्किट...
ऑक्टोबर 01, 2019
मुथूट फायनान्स दरोडा प्रकरण  : दरोडोखोरांना दिला होता आश्रय    नाशिक : उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात संशयितांना आश्रय देणारा आणि घटनेच्या दिवशी उत्तर भारतात पसार झालेल्या संशयिताला गुन्हेशाखेने अटक केली आहे. सुभाष गौड असे संशयिताचे नाव असून त्यास हरियाणात अटक जेरबंद करण्यात आले आहे...
सप्टेंबर 30, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरी डेपोकडे रवाना होणारी बस क्रमांक ( एमएच ४० एन. ८८२६ ) मुंबई-नाशिक महामार्गाने जात असताना सकाळी दहा वाजता घोटी येथील हॉटेल किनारासमोर अज्ञात पाच इसमांनी बसचालक दिलीप शिवराम पवार ( वय ३८ ) यास मुंबईकडे जात असणारी इनोव्हा क्रमांक ( एमएच सीएम. ९३९९ ) मधील इसमांनी...
ऑगस्ट 29, 2019
नाशिक,: भद्रकालीतील काठेगल्ली परिसरास बुधवारी (ता.28) सकाळी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे पोत खेचून दुचाकीवरून भरधाव वेगात गेलेले दोघे सोनसाखळी चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सदरची माहिती पोलिसांनी ताब्यात, त्यावरून संशयितांना माग काढत आहेत. दरम्यान, संशयित हे इराणी चोरटे असण्याची दाट...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मार्च 05, 2019
दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा...
मार्च 03, 2019
इंदिरानगर (नाशिक) : आज वित्त विभागाच्या कोषागार विभागातील कनिष्ठ लिपिक पदासाठी झालेल्या ऑनलाईन परीक्षेला निर्धारित वेळेत न आल्याचे कारण देत 20 ते 25 जणांना परीक्षेस बसु न दिल्याने मोठा गोंधळ उडाला. वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. शिवसेनेचे माजी...
सप्टेंबर 14, 2018
लोणी काळभोर : खेळात पैसा, प्रसिद्धी, नोकरी, नाव, सन्मान, पुरस्कार सर्व गोष्टी आहेत. मागिल काही वर्षापासून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रेल्वेत, पोलिस खाते, शासकीय तसेच विविध कंपन्यांत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी खेळाकडे केवळ मनोरंजनाचे साधन न...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
सप्टेंबर 03, 2018
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. ३) जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल मधुकर चव्हाण (वय ३५, रा. पिंपळेगुरव पुणे) हे जागीच ठार झाले. त्यांचे मित्र अमोल संपत डुकरे (वय २०, रा. जुनी सांगावी -...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
जुलै 25, 2018
निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला.  येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
जून 22, 2018
सटाणा - शहर व तालुक्यात काल गुरुवार (ता.२१) रोजी जागतिक योग दिन विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून उत्साहत साजरा करण्यात आला. तालुक्यातील ४६१ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी आज योगासने करून दीर्घ आरोग्याचा संकल्प केला. आज...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 05, 2018
नाशिक : कधी महापालिकेचा तर कधी वीज कंपनीचा कर्मचारी असल्याची बतावणी करत घरात शिरून चोरी करणाऱ्या दोघांना नाशिक पोलीसांनी गजाआड केले. त्यातील एकाने पेस्ट कंट्रोल कामगाराचा बहाणा करून घरात शिरला आणि सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याच प्रकार घडला आहे.  गंगापूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा...
मे 31, 2018
सटाणा : सकाळी सहापासून नजरचुकीने घरातून बाहेर पडून ताटातूट झालेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीची व तिच्या आईशी अवघ्या चार तासांत येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे यांनी सटाणा पोलिसांच्या सहकार्याने भेट घडवून आणली. काल बुधवार (ता.३०) रोजी शहरात ही घटना घडली. आपली मुलगी सुखरूप मिळाल्याचे पाहून...