एकूण 14 परिणाम
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
मे 29, 2018
मोखाडा (पालघर) : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे मतदान 53:22  टक्के झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघापैकी, सर्वाधिक मतदान 62:64 टक्के विक्रमगड विधानसभेचे झाले आहे. या मतदार संघात भाजपमध्ये झालेले इनकमींग, श्रमजीवी संघटनेने दिलेला पाठींबा, योग्य कॅम्पॅनिंग आणि राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यामुळे, भाजपला...
जानेवारी 11, 2018
नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक दाखल होण्यापूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे चार दिवसांपासून अस्वच्छतेची पाहणी केली जात आहे. परंतु शिवसेनेला ही भाजपची चमकोगिरी वाटत असून, त्यात कदापि सहभागी होणार नसल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले....
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
सप्टेंबर 28, 2017
नाशिक - स्थायी समितीत मंजूर केलेल्या विषयांवरून सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याविरोधात भूमिका घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या चार नगरसेवकांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी कानपिचक्‍या देत सबुरीचा सल्ला दिला.  सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभा...
मे 26, 2017
नाशिक... स्वच्छ, सुंदर, धार्मिक, पौराणिक शहर म्हणूनच देशभर परिचित आहे. पण, गलिच्छपणामुळे नाशिकची प्रतिमा मलीन होते की काय, अशी भीती आहे. वास्तविक, शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही शहरात राहणाऱ्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे; पण कुणालाही याबद्दल गांभीर्य नाही. मी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करते, ती माझी आवड...
मार्च 10, 2017
नाशिक जिल्ह्यातील मतदारांच्या मनात नेमके काय होते, हे शोधण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. त्यासाठी निवडणूक झालेल्या प्रत्येक गटातील काही मतदारांची मते २२ मुद्द्यांच्या प्रश्‍नावलीने अजमावली. जिल्हा परिषद निवडणुकीत ३० टक्के तर महापालिका निवडणूकीत ५२ टक्के मतदारांनी पक्ष हा महत्त्वाचा घटक मानला. पण...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 03, 2017
उत्तर महाराष्ट्रात 353 केंद्रावर मतदान, अडीच लाखांवर मतदार धुळे - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्या (ता. 3) उत्तर महाराष्ट्रातील 353 मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होईल. अडीच लाखांवर मतदार असलेल्या या मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात आहेत....