एकूण 10 परिणाम
October 23, 2020
नाशिक : जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रूग्‍णांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत घट होते आहे. शुक्रवारी (ता.२३) दिवसभरात ४१९ नवीन बाधित आढळून आले. तर ४७७ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, चार रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून...
October 22, 2020
 नाशिक : जिल्ह्या‍त नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्‍या आत असल्‍याने रुग्ण संख्येत संथ गतीने वाढ होत आहे. गुरूवारी (ता.२२) दिवसभरात ४३० कोरोना बाधित आढळून आले. ४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, चार रुग्णांचा मृत्‍यू झाला. यातून जिल्ह्यातील ॲक्‍टीव्‍ह रुग्ण संख्येत नऊने घट झाली...
October 16, 2020
नाशिक/मालेगाव : गिरणा धरणातील मालेगाव विभागाकडील उंबरदे शिवारातील धरण क्षेत्रात मध्यरात्री बारानंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत पाचशे किलोहून अधिक मासे मृत आढळल्याने खळबळ उडाली आहे. समाजकंटकांनी विषारी औषध वा पावडर टाकल्याने मासे मृत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच भागात शहराला पाणीपुरवठा...
October 15, 2020
मालेगाव(जि.नाशिक) : महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू झालेली राज्यातील ही पहिली ‘ड’ वर्ग महापालिका आहे. आयोगाचा तेराशे जणांना लाभ आयोग लागू होताच येथील अधिकारी कर्मचारी यांनी आनंदोत्सव साजरा...
October 11, 2020
नाशिक : यंदा चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यात पिण्यासह शेती, उद्योगांचा प्रश्‍न मिटला आहे. त्यामुळे वाढीव मागणीनुसार नाशिक शहर ५,५०० एमसीएफटी, तर मालेगावला १,४०० एमसीएफटी पाण्याच्या नियोजनामुळे यंदा पाण्याचा प्रश्‍न भेडसावणार नाही, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  शेती, उद्योगाला...
October 11, 2020
नाशिक : (निफाड) शहरातील जनार्दन स्वामीनगर, गणेशनगर, शंकरनगर, उगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः: हैदोस घातला आहे. यातच काही कुत्र्यांनी शहर व विंचूर भागातील पाच जणांना देखील चावा घेतला. कुत्र्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत असून नगरपंचायतीने तत्काळ या...
October 07, 2020
नाशिक : जिल्‍ह्यात दिवसभरात आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांची संख्या सलग पाचव्‍या दिवशी एक हजारांहून कमी राहिली. बुधवारी (ता.७) दिवसभरात ९४३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर ८१८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तेरा रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ११२ ने वाढ...
October 04, 2020
नाशिक : (नाशिक रोड) रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापून हैदोस घातल्यास पोलिस थेट लाठीमार करतील. तसेच गुन्हेगारी, उद्यांनांमध्ये मद्याचे सेवन करणे, नशापाणी करणे, सार्वजनिक हैदोस घालणे टवाळखोर तरूणांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण यापुढे असे प्रकार घडल्यास पोलिस आयुक्तांकडून थेट अशांना लाठीमार...
September 18, 2020
पिंपरी : पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फुगेवाडी येथील मेट्रोच्या अधिका-यांसमवेत बैठक घेतली. मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामांचा आढावा पवार यांनी घेतला. पिंपरी-चिंचवड शहरात मोरवाडी पिंपरी ते...
September 13, 2020
नाशिक : जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना औद्योगिक कारणासाठी केला जाणारा पुरवठा बंद करून फक्त वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दिल्याने पुढील आठ दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन कंपन्यांनी दिले आहे.  शहर व ग्रामीण...