एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
नाशिक : जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांतील 48 ग्रामपंचायतींसाठी 597 उमेदवार निवडणूक रिंगणात असून सोमवारी (ता.25) दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत असून, सायंकाळपासून चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जिल्हाभर प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे.  48 ग्रामपंचायतींसाठी 597 उमेदवार रिंगणात  जिल्ह्यात सार्वत्रिक...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधासनभा निवडणूकीच्या मतदानासाठी आज जिल्हाभरातील पंधरा कार्यालयातर्फे ४ हजार ५७९ मतदान केंद्रावर साहित्य रवाना झाले. दिवसभर निवडणूक विभागाने अधिग्रहीत केलेल्या सुमारे अडीच हजारावर वाहनाद्वारे साहित्य रवाना झाले.  वॉटरप्रुफ मंडपासह उघड्यावरील केंद्रही वॉटरप्रूफ करण्यावर भर निवडणूक तयारीवर...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
डिसेंबर 22, 2018
चांदवड - तालुक्‍यातील राहूड येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सोडविण्यास आलेल्या सासूलाही पतीने गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर पतीने स्वत:ही फाशी घेण्याचा प्रयत्न केला. घटनेतील गंभीर जखमी आई व मुलीवर...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये पाचव्या संशयिताला अटक करण्यात आली असून, चांदवड न्यायालयाने त्यास येत्या 28 तारखेपर्यंत नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने शिवडीतून (मुंबई) दोघांना अटक केल्याचे वृत्त "सकाळ'ने दोन...
नोव्हेंबर 04, 2017
मालेगाव - "खंडेरायाच्या स्वागताला चंदनपुरी सजली, बानूबाईच्या रणरागिणींनी कंबर कसली, अन्‌ बाटली फुटली, अन्‌ बाई बाटली फुटली...' हाच भाव चंदनपुरीसह जिल्ह्यातील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर होता. खंडेराव - बानूबाईच्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत आज दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात बाटली आडवी झाली. एकूण...
नोव्हेंबर 30, 2016
नाशिक ः शहरीबरोबरच ग्रामीण अन्‌ आदिवासी भागातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचा आत्मविश्‍वास वृद्धिंगत करण्यात यश मिळवलेल्या "अधिकारी व्हायचंय मला...' या उपक्रमातील गुणवंतांचा कौतुक सोहळा शनिवारी (ता. 3 डिसेंबर) दुपारी दोनला होईल. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या...