एकूण 32 परिणाम
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने एमएमआरडीए आणि महसूल विभाग या सरकारी यंत्रणांनी तालुक्‍यातील 52 गावांतील वडिलोपार्जित राहती घरे व गोदामे (वाणिज्य) यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारी आहे....
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय हॅन्डबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत 542 खेळाडू सहभागी झाले असून, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे अस्वच्छ स्वच्छतागृह, निकृष्ट जेवण, तर कुठे पाणीदेखील नाही. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षारक्षकच नाही, अशी...
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक : अकोल्याच्या बोरगाव मंजूच्या पुढे वाशिंब्याजवळ नाशिकच्या खो-खोपटूंच्या गाडीला बुधवारी (ता. 27) सायंकाळी अपघात झाला. यात साक्षात मृत्यू पाहून आलेले हे सर्व खेळाडू होते. अपघातामुळे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही आघाड्यांवर ते खचलेले दिसत होते. मात्र, त्याच मुलांनी गुरुवारी (ता. 28) चमत्कार केला....
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद  : जागतिक धम्म बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचे सकाळी दहा वाजता चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर चार्टर विमानाने आगमन झाले. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या निमित्त कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.  दलाई...
नोव्हेंबर 17, 2019
नाशिक :  श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगगड व नासिक रनर्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तशृंगी हिल मॅरेथॉन नांदुरी येथे गडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात पार पडली. सुमारे १००० व त्यापेक्षा अधिक स्पर्धकांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला. अतिशय छान निसर्गरम्य, थंड वातावरणात...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी कनेक्‍टर हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतूकीसाठी संध्याकाळपासून खुला करण्यात आला. लोकहितार्थ हा निर्णय घेतल्या संबधीचे ट्‌विट काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ट्‌विटरद्वारे केले होते. त्यानंतर रविवारी (ता. 10) संध्याकाळपासून या...
नोव्हेंबर 08, 2019
ठाणे : मल्टिप्लेक्‍स अथवा मॉल उभारताना या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र ही अत्यावश्‍यक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देताना मॉलधारक सर्रास वाहनचालकांकडून पार्किंग शुल्काची वसुली करतात. ही वसुली बंद करण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी ठाण्यात भाजपाच्या वतीने पुढाकार घेण्यात...
नोव्हेंबर 04, 2019
खर्डी : कसारा घाटाच्या नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची लहान-मोठ्या ९ वाहनांना धडक बसून विचित्र पण थरारक अपघात झाला. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात दहा जण जखमी झाले. त्यात तीन मुलांचाही समावेश...
नोव्हेंबर 02, 2019
नवी सांगवी  - पिंपळे सौदागर येथील पावसामुळे चिखलमय झालेला बीआरटी रस्ता महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 1) जेसीबी लावून स्वच्छ केला. पी. के. चौकापासून लिनियर गार्डन दरम्यानच्या रस्त्यावरील चिखल साफ करण्याचे काम दिवसभर सुरू होते.  पिंपळे सौदागरमधील बीआरटी रस्त्यामुळे पुणे-मुंबई व नाशिक महामार्ग...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या  टेम्पो ट्रॅव्हल क्रं (MH04 GP3132) मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने महामार्ग पोलीसांनी या गाडीस थांबविले. यावेळी गाडीतुन मशीन शॉर्ट सर्किट...
सप्टेंबर 30, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरी डेपोकडे रवाना होणारी बस क्रमांक ( एमएच ४० एन. ८८२६ ) मुंबई-नाशिक महामार्गाने जात असताना सकाळी दहा वाजता घोटी येथील हॉटेल किनारासमोर अज्ञात पाच इसमांनी बसचालक दिलीप शिवराम पवार ( वय ३८ ) यास मुंबईकडे जात असणारी इनोव्हा क्रमांक ( एमएच सीएम. ९३९९ ) मधील इसमांनी...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा अपघात टळला. खाली असलेली...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर : पोलिस महासंचालकाच्या अधिनस्थ 2013 मध्ये घेण्यात आलेल्या हवालदारांच्या अर्हता परीक्षेत नापास झालेल्यांना पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती दिल्याचा धक्‍कादायक प्रकार 'सकाळ'ने उघडकीस आणला होता. 'सकाळ'च्या वृत्ताची पोलिस महासंचालकांनी गांभीर्याने दखल घेतली. नापास असतानाही बढती झालेल्या काही पोलिस...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जुलै 26, 2018
नाशिकः नाशिक रोड येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशीला अनावरण येत्या शनिवारी (ता.28) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय रणजीत मोरे यांच्या हस्ते सकाळी अकराला होणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नाशिकचे...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
जुलै 10, 2018
मुंबई - क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती असलेल्या एन.एम आव्हाड यांचे आज सकाळी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे दु:खद निधन झाले.  आपल्या प्रेमळ आणि उमद्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेणारे आव्हाड मित्रपरिवारात ‘...