एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 20, 2018
नाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला विभागाकडून 'संविधान बचाओ.. देश बचाओ'चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.२३ ऑगस्ट २०१८ रोजी...
जून 22, 2018
सटाणा - शहर व तालुक्यात काल गुरुवार (ता.२१) रोजी जागतिक योग दिन विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून उत्साहत साजरा करण्यात आला. तालुक्यातील ४६१ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी आज योगासने करून दीर्घ आरोग्याचा संकल्प केला. आज...
जून 16, 2018
वणी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी सप्तश्रृंगी गडावर साकारलेला देशातील पहिल्या फ्युनिक्यलर ट्रॉलीचा प्रकल्प पूर्णत्वास जावूनही गेल्या चार महिन्यांपासून 'लाल फितीत' अडकला आहे. दरम्यान तुरुंगातून सुटल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले छगन भुजबळ उद्या, ता. १७...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 06, 2018
सटाणा - शहरातील घनकचरा आणि सांडपाण्यामुळेच नद्यांची प्रकृती बिघडली आहे. मृत झालेल्या नद्या जिवंत करण्याचे सर्वात मोठे आव्हान असून नद्यांचे पुनरुज्जीवन करणे ही राष्ट्रीय गरज झाली आहे. या उद्देशाने शहरातील आरम नदीला गतवैभव मिळवून द्यावे आणि तिचे पावित्र्य अबाधित राखले जावे, यासाठी 'सकाळ' ने हाती...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
सप्टेंबर 08, 2017
नाशिक - नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा इन्क्‍युबेटरच्या कमतरतेमुळे गेलेल्या बळींची माहिती उजेडात येताच, राज्याच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे. "सकाळ'मधील वृत्ताची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उद्या (ता. 8) मंत्रालयात तातडीच्या बैठकीचे आदेश दिले...
जुलै 21, 2017
पंचवटी - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आज अपेक्षेप्रमाणे शिवाजी चुंभळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदी संजय तुंगार यांनी बाजी मारली. या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे समितीवरील तब्बल वीस वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले. बैठकीला देवीदास पिंगळे...
जुलै 12, 2017
बाधित शेतकऱ्यांचे 50 प्रतिनिधी उपस्थित राहणार नाशिक - प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला विरोधात उभ्या ठाकलेल्या संघर्ष समितीला सोबत घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार येत्या शुक्रवारी (ता. 14) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सकाळी...
डिसेंबर 26, 2016
नाशिक ः सुजाण नागरिक मंचतर्फे गंगापूर रोडवरील जेहान सर्कल भागात "माणुसकीची भिंत' उपक्रम राबवण्यास सुरवात केली असून त्याचा शुभारंभ "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते झाला. "नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा' अशा संकल्पनेवर आधारित उपक्रमातंर्गत...