एकूण 14 परिणाम
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 01, 2019
नाशिक : घोटी खुर्द (ता. इगतपुरी) येथे शुक्रवारी (ता. 29) मध्यरात्री एकच्या सुमारास पित्यासह मुलाचा मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. काशीनाथ वामन फोकणे (वय 67) आणि ज्ञानेश्‍वर काशीनाथ फोकणे (49), अशी बापलेकांची नावे आहेत. ज्ञानेश्‍वर फोकणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : आशा बाळासाहेब कदम... शिक्षण बारावी, लॅब टेक्‍निशियन... माहेर रवंदा, तर सासर शेवगाव येथील. दोन्ही नगर जिल्ह्यातील. वडील आबासाहेब शंकर बोडके टेलरिंगच्या दुकानात कामाला, तर आई पुष्पाबाई गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून कामाला होत्या. एक मुलगा व एक मुलगी असा परिवार. आशाताई लहानपणापासूनच...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
डिसेंबर 05, 2018
देवळालीगाव : जनता एक्‍स्प्रेसने प्रवास करायचा आहे, असे सांगून हमालांकडे सामान सोडून परागंदा झालेल्या एका लष्करी जवानाच्या प्रतापामुळे रात्रपाळीतील चार हमालांना नाहक रात्रभर जागून कुठलाही मोबदला न मिळता सामानाची देखभाल करावी लागली. अशा परिस्थितीत स्थानक उपव्यवस्थापकांनी हमालांना कुठल्याही प्रकारचे...
ऑक्टोबर 15, 2018
येवला - १९८१-८२ मध्ये पैठणी व्यवसाय ठप्प झाल्याने पैठणीचा कारागिर अडचणीत सापडला होता..अशाच एका कारागिराला त्यावेळी वर्तमानपत्रपत्रांनी पुन्हा उभे राहण्यासाठी विश्वास ठेऊन आधार दिला अन वर्तमानपत्र विक्रीच्या व्यवसायाने हे कुटुंब पुन्हा उभे केले. नव्हे तर दैनिक सकाळने गेले ३५ वर्ष या कुटुंबावर आभाळभर...
ऑक्टोबर 09, 2018
येवला : अलिशान बंगला अन् त्याच्यासमोर टुमदार उभी असलेली गाडी... हे स्वप्न कुणाचे नसते. पण खिशाला परवडत नाही म्हणून अनेकांना या आकांक्षेला मुरड घालावी लागते. मात्र नाशिकसह जिल्हाभरातील जुन्या चारचाकी वाहनांच्या बाजाराने अनेकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील गाड्यांनी...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक - लग्नाच्या साखरपुड्याचे व्हिडिओ शुटिंग करण्याच्या ऑर्डरसाठी मुंबईतील फोटोग्राफरला नाशिकला बोलावून घेतले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांना कोल्ड्रिंक्‍समधून गुंगींचे औषध पाजले आणि त्यानंतर संशयितांनी फोटोग्राफरचे सुमारे 11 लाख रुपयांचे महागडे कॅमेरे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
जुलै 25, 2018
वणी (नाशिक) : वणी परीसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बुधवारी पुकारलेल्या बंदला येथील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर...
जुलै 14, 2018
मांजरी (पुणे) : खानावळीसाठी दिला जाणारा थेट निधी योजना तात्काळ बंद कारवी, बोगस विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करावी, पेसा अंतर्गतच्या जागा त्वरीत भराव्यात आदी तेरा प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक ""पायी...
सप्टेंबर 15, 2017
संतोष शिंदे यांनी संघर्षावर मात करीत केली ध्येयपूर्ती लॅम रोड - वयाच्या दुसऱ्या वर्षी पितृछत्र हरपले. आईने मोलमुजरी करून वाढविले. पत्नीला दहा वर्षांपूर्वी कर्करोगाने घेरले. या परिस्थितीत संतोष शिंदे यांनी नातेवाइकांच्या सलूनमध्ये काम करून उदरनिर्वाह चालविला; परंतु स्वत:चे दुकान एखाद्या वाहनात सुरू...
जून 21, 2017
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद इगतपुरी - नाशिक येथील योग प्रशिक्षक प्रज्ञा पाटील यांनी ‘लाँगेस्ट योगा मॅरेथॉन- फिमेल’ या संवर्गात सलग १०३ तास योगा मॅरेथॉनचा नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. पिंपरी (ता. इगतपुरी) येथील ग्रॅंड गार्डन रिसॉर्टमध्ये ‘...
मे 30, 2017
नाशिक - व्यवसाय, उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण, घ्यावयाची काळजी यासह टाळायच्या चुका... अशा विविध विषयांवर युवक-युवतींना आज मार्गदर्शन लाभले. अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हबच्या प्रांगणात स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व सपकाळ नॉलेज हब आयोजित ‘यिन समर यूथ समीट-...