एकूण 31 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नाशिक : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओझरकरांचा नव्या बसस्थानकाचा प्रश्‍न मार्गी लागला; परंतु तेच बसस्थानक आता टवाळखोरांचे केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळे या चांगल्या बसस्थानकाचे विद्रुपीकरण होऊ नये, अशी अपेक्षा आता ओझरवासीयांकडून व्यक्त होऊ लागली आहे.  ओझरला अनेक वर्षांनंतर सुसज्ज असे बसस्थानक...
नोव्हेंबर 18, 2019
नाशिक : वणी येथे बसस्थानक परिसरातील मिठाईच्या दुकानाला रात्रीच्या वेळी भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.  यात मिठाई दुकानाचे संपूर्ण फर्निचर, फ्रीज तसेच शेजारच्या मोबाईल दुकानातील मोबाईल ऍक्‍सेसरीज जळून खाक झाल्याने सुमारे चार लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाले.  नागरिकांच्या सतर्कतेमुळे...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : अयोध्या येथील रामजन्मभूमीसंबंधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार न घडता नाशिक शहर-जिल्ह्यात दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू होते. पोलिस बंदोबस्ताचे नियोजन असले, तरी दैनंदिन कामकाजातून नाशिकच्या नागरिकांनी सौहार्दाचे दर्शन घडविले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
नोव्हेंबर 06, 2019
नाशिक : ग्रामीण लोककलेसाठी अख्ख आयुष्य गेलं..मात्र आम्हाला एक दमडीही सरकारने दिली नाही.ऐन म्हातारपणात मानधन देण्याची केवळ वल्गना असून हे मानधन मिळवण्यासाठी अत्यंत अडचणींचा व जाचक कागदपत्रांचा पाठपुरावा करावा लागतो,तो थकल्या वयात कसा करायचा? कोण आम्हाला पुरावे व दाखले देणार? अशी खंत लोककलावंतांनी '...
नोव्हेंबर 02, 2019
नवी सांगवी  - पिंपळे सौदागर येथील पावसामुळे चिखलमय झालेला बीआरटी रस्ता महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 1) जेसीबी लावून स्वच्छ केला. पी. के. चौकापासून लिनियर गार्डन दरम्यानच्या रस्त्यावरील चिखल साफ करण्याचे काम दिवसभर सुरू होते.  पिंपळे सौदागरमधील बीआरटी रस्त्यामुळे पुणे-मुंबई व नाशिक महामार्ग...
ऑक्टोबर 30, 2019
नाशिक : आनंदाने आपल्या मामाच्या घरी येत असलेला श्रीरामपूर जिल्ह्यातील खोकर भोकर गावातील इयत्ता चौथीत शिकणारा साई खेडकर या चिमुकल्यावर ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी काळाने घात केल्याने त्याचा मृत्यू झाला. अशी घडली घटना..... सोमवारी (ता.२८) सायंकाळी साडेसात आठच्या दरम्यान डुबेरे (ता.सिन्नर) बस...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने शाळेच्या पालकसभेलाच हजेरी लावत प्रचाराचा प्रयत्न केला. परंतु पालकांच्या रोषामुळे वातावरण चिघळले...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 19, 2019
नाशिक - डिजिटल सेवांच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांच्या खुलेआम लुटीचा "सकाळ'ने मंगळवारी (ता. 18) पर्दाफाश केला. सेतूच्या "टेंडर'चे गौडबंगाल चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे करार संपूनही शहर आणि तालुक्‍यातील सेतू केंद्रे चालवत जनतेला वेठीस धरल्याबद्दल अहमदाबादच्या गुजरात...
नोव्हेंबर 09, 2018
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या पोलिओमुक्त अभियानासाठी बनवण्यात आलेल्या लसींचे लेबल बदलून खुल्या बाजारात विक्री करणारे रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. याप्रकरणी शहरातील अरिहंत केमिस्ट या मेडिकलमधून 2100 रु. किमतीचे लेबल लावलेल्या 100 पोलिओ व्हायल्सचे नमुने नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत...
सप्टेंबर 20, 2018
वणी (नाशिक) : गुजरात राज्यातील सोनगड ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचा नव्याने जाहिर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील सराड ते पिंपळगाव बसवंत दरम्यानच्या सुरु झालेल्या रस्त्याच्या नवीन कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची अधिग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया न करता प्रशासनाने महामार्गाचे काम सुरु...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
ऑगस्ट 07, 2018
नाशिक - दर वर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका धोकादायक वाड्यांना नोटिसा पाठविते. पावसाळ्यात काही वाडे कोसळतातही. त्यात काहींचा जीवही जातो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या उक्तीप्रमाणे रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीच त्या जुन्या नोटिसांवरील धूळ झटकत नव्याने नोटिसा...
जुलै 25, 2018
निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला.  येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा...
जुलै 11, 2018
नाशिक - नाशिक रोड कारागृहातील कैदी डॉ. बळिराम शिंदे मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिस, तुरुंग प्रशासन, तसेच मानवाधिकार आयोगाकडून चौकशी सुरू आहे. तथापि, मार्च 2017 मधील या मृत्यू प्रकरणाचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी...
जुलै 09, 2018
नाशिक/औरंगाबाद - नाशिकरोड कारागृहातील डॉ. बळिराम शिंदेचा मृत्यू व त्यातील सुदाम मुंडेच्या कथित सहभागाच्या वृत्तांमुळे राज्याचे कारागृह प्रशासन हादरले आहे. अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तातडीने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहाची पाहणी केली. शिंदेच्या मृत्यूची वेळ, तसेच...
जुलै 07, 2018
नाशिक : गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. बळिराम निंबा शिंदे नावाच्या डॉक्‍टरच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मृत्यूबाबत बीडच्या कुप्रसिद्ध डॉ. सुदाम मुंडे याचा संदर्भ येऊनही राज्याच्या तुरुंग प्रशासनाने ते प्रकरण दडपले. काही प्रत्यक्षदर्शी बंदींचे नातेवाईक,...
जुलै 07, 2018
नाशिक - गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. बळिराम निंबा शिंदे नावाच्या डॉक्‍टरच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मृत्यूबाबत बीडच्या कुप्रसिद्ध डॉ. सुदाम मुंडे याचा संदर्भ येऊनही राज्याच्या तुरुंग प्रशासनाने ते प्रकरण दडपले. काही प्रत्यक्षदर्शी बंदींचे नातेवाईक,...
जून 25, 2018
नगर - राज्याच्या विधानपरिषदेतील नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे मतदान आज सकाळपासून सुरू झाले. या मतदानाची पाहणी नगर शहरात असलेल्या तीन केंद्रांवर करण्यासाठी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर सकाळी नऊ वाजता गेले. त्यावेळी त्यांना मतदान केंद्रातील उमेदवारांच्या बुथ प्रतिनिधींकडे मोबाईल आढळून...