एकूण 6 परिणाम
October 20, 2020
राहुरी : समन्स बजाविण्यासाठी आलेल्या श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यास अरेरावी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वळण (ता. राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.  श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी संदीप...
October 12, 2020
नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वे ता. ११ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. गाडी संख्या ०११४१  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...
October 10, 2020
नांदेड :   सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवे पुन्हा टप्याटप्याने पूर्वपदावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून (ता.१२) नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी दररोज विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. नियमित रेल्वे सेवा सुरुहोईपर्यंतच ही विशेष गाडी चालवली जाणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने कळविले...
September 20, 2020
नाशिक : फसवणुकीनंतर शेतकऱ्यांकडून गुन्हे दाखल होतात; पण हातात पैसे मिळत नसल्याने द्राक्षशेती अवघड वळणावर आली आहे. त्यामुळे द्राक्षांच्या व्यवहाराला कायद्याच्या कचाट्यात आणता येत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक नित्याची बाब झाली आहे. प्रथमच पोलिसांनी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील बळीराजाच्या अपेक्षा...
September 17, 2020
नाशिक : नाशिक शहर व तालुका आणि निफाडमध्ये सद्यःस्थितीत सुरू असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची पहिली लाट लांबली असून, चिंताजनक अवस्थेत पोचली आहे. त्याच वेळी गेल्या महिन्याभरापासून ऑक्सिजनची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांचे २ टक्क्यांनी वाढलेले प्रमाण कायम आहे. ७ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्‍यकता भासते आहे...
September 16, 2020