एकूण 11 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
नाशिक,: भद्रकालीतील काठेगल्ली परिसरास बुधवारी (ता.28) सकाळी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे पोत खेचून दुचाकीवरून भरधाव वेगात गेलेले दोघे सोनसाखळी चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सदरची माहिती पोलिसांनी ताब्यात, त्यावरून संशयितांना माग काढत आहेत. दरम्यान, संशयित हे इराणी चोरटे असण्याची दाट...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
मार्च 05, 2019
दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा...
जानेवारी 24, 2019
वणी (नाशिक)  -  मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवड येथील रेणूका मंदीराजवळ फोर्ड फिगो कारने राज्य परीवहन महामंडळाच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने वणी येथील तीघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाले आहे. धुळे येथून भाचीचे लग्न आटोपून वणी येथे परतांना वणीतील संजय समदडिया यांचेसह कुटुंबीयावर काळाने झडप...
जानेवारी 18, 2019
संगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. एका किशोरवयीन मुलासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अकोले बाह्यवळण रस्त्यावर आज सकाळी पावणे आठच्या...
डिसेंबर 05, 2018
मूर्तीजापुर : या तालुक्यातील अनभोरा कुष्ठग्राम नजीकच्या वळणावर कारंजाहून बुलढाणाकडे जात जाणाऱ्या एस.टी.बसला विरूद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या कांदा भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आज सकाळी साडेआठ वाजता आदळल्याने चालकासह एक प्रवाशी जखमी जखमी झाला.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा...
सप्टेंबर 03, 2018
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. ३) जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल मधुकर चव्हाण (वय ३५, रा. पिंपळेगुरव पुणे) हे जागीच ठार झाले. त्यांचे मित्र अमोल संपत डुकरे (वय २०, रा. जुनी सांगावी -...
जुलै 04, 2018
एका बाजूला अंत्यविधीची तयारी, पण देव तारी त्याला कोण मारी! निजामपूर-जैताणे (धुळे) : 'देवतारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे गेल्या १ जूनला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बस व कारच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जॅकीचा पुनर्जन्म झाला याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. नातेवाईकांनी तर जॅकीची...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
मार्च 27, 2018
त्र्यंबकेश्‍वर (नाशिक): पाहण्यासाठी पाहुणे येण्याआधीच घरात एकट्या असलेल्या युवतीचा नरधमाने नांगराच्या "जू'ने निर्घूण खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी सातच्या सुमारास गणेशगाव (वा.) (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे घडली होती. त्र्यंबकेश्‍वर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास...
सप्टेंबर 15, 2017
चाळीस मिनिटांत चार, तर दीड तासात सहा घटना; पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’ नाशिक - गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाऊण तासांमध्ये तीन सोनसाखळ्या खेचून नेल्याच्या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नसताना, आज गंगापूर रोड परिसरात अवघ्या ४० मिनिटांत चार, तर पंचवटी व भद्रकाली परिसरात एकेक अशा सहा सोनसाखळ्या...