एकूण 6 परिणाम
जानेवारी 29, 2018
नाशिक - दुसऱ्याच्या शेतात आई अन्‌ बहिणीने राबून सोमनाथ कोहरेला पोलिस दलातील उपनिरीक्षक पदापर्यंत पोचवले. सध्या तो भांडूप येथे कार्यरत आहे. विशेष म्हणजे, शालेय जीवनातील मित्र आणि महाविद्यालयातील गुरुजनांनी या आदिवासी तरुणामध्ये आत्मविश्‍वास जागवला. जिल्ह्यातील कोहर (ता. पेठ) या आदिवासी-दुर्गम भागात...
जानेवारी 24, 2018
नाशिक  - विदर्भातील दुष्काळ अन्‌ रोजगाराची संधी नसल्याने अंबादास रोठेंनी नाशिक गाठले. बांधकामावर वॉचमन म्हणून राहायची सोय झाल्यावर त्यांनी अकोल्याहून बिऱ्हाड इथेच आणले. सगळ्यात धाकट्या नीलेशने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कंपाउंडर म्हणून कामाला सुरवात केली. शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे डॉक्‍...
जानेवारी 19, 2018
जुने नाशिक - दहा दिवसांपूर्वी घासबाजार (भीमवाडी) परिसरात लागलेल्या आगीच्या तांडवात पाच ते सहा जणांचे संसार बेचिराख झाले... क्षणात सारं काही होत्याचं नव्हतं झालं... ते बेघर झाले आणि जळालेल्या संसाराच्या ढिगाऱ्याजवळ बसून हताश नजरेने "कुणी' मदतीला येईल का, याकडे डोळे लावून बसले. "सकाळ'ने त्यांच्या...
सप्टेंबर 15, 2017
संतोष शिंदे यांनी संघर्षावर मात करीत केली ध्येयपूर्ती लॅम रोड - वयाच्या दुसऱ्या वर्षी पितृछत्र हरपले. आईने मोलमुजरी करून वाढविले. पत्नीला दहा वर्षांपूर्वी कर्करोगाने घेरले. या परिस्थितीत संतोष शिंदे यांनी नातेवाइकांच्या सलूनमध्ये काम करून उदरनिर्वाह चालविला; परंतु स्वत:चे दुकान एखाद्या वाहनात सुरू...
ऑगस्ट 26, 2017
निफाड : आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. त्यांचा वर्तमान चांगला असेल तर देशाचे भविष्यही उज्ज्वल असेल. मुलांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. बालपणापासून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी शाळेत एक अभिनव...
मे 30, 2017
नाशिक - धावणे-पळणे याबरोबरच धडपड न करणे, चार पावले चालला तरीही दम लागणे, चेहऱ्यावर थकवा, निरागस चेहऱ्यांवरचा हरवलेला आनंद, पालकांपुढे निर्माण झालेला प्रश्‍न, निदान झाले मात्र शस्त्रक्रिया करावयाची कुठे अशा प्रश्‍नांना आज विराम देण्यात आला. येथील एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जन्मत:च हृदयाला...