एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 09, 2018
येवला : अलिशान बंगला अन् त्याच्यासमोर टुमदार उभी असलेली गाडी... हे स्वप्न कुणाचे नसते. पण खिशाला परवडत नाही म्हणून अनेकांना या आकांक्षेला मुरड घालावी लागते. मात्र नाशिकसह जिल्हाभरातील जुन्या चारचाकी वाहनांच्या बाजाराने अनेकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील गाड्यांनी...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ....
सप्टेंबर 10, 2018
धुळे : आगीच्या घटनेनंतर सावरलेल्या धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला नवी दिल्लीत बेस्ट डाटा सिक्‍युरिटी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील सहा सहकारी बॅंकांचा सन्मान झाला. येथील जिल्हा बॅंकेत कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे.   दरवर्षी बॅंकिंग फ्रंटीयरतर्फे (एफसीबीए) देशातील...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
जून 26, 2018
सटाणा : शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील औंदाणे शिवारात आज मंगळवार (ता.२६) रोजी सकाळी ८ वाजता नंदुरबार हून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहु ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेने मोठा अपघात झाला. सुदैवाने अपघातात...
जून 26, 2018
येवला - येथील पंचायत समितीच्या सभापती शिवसेनेच्या नम्रता जगताप यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीनुसार आशा साळवे यांनी  सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता असून, प्रथम अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेचे आरक्षण आहे....
जून 01, 2018
पुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून...
मार्च 31, 2018
येवला (नाशिक) : सायगाव येथील महादेव वाडीच्या संतप्त महिलांनी आज (शनिवार) सकाळी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा नेत तहासिलदारांनाच जाब विचारला. पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून तहानलेल्या महादेववाडीतील महिलांनी आक्रोश करीत प्रथम सायगाव येथे ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा नेला होता. सुमारे...
फेब्रुवारी 28, 2018
सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथे विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या डाळिंब बागेची बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज (ता.२८) पाहणी केली. यावेळी श्री.चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम.जे.घरटे व उपकार्यकारी अभियंता ए.आर.अहिरे...
जानेवारी 25, 2018
पंचवटी - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला. याच संस्थेच्या विविध शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांनी बोचऱ्या थंडीतही बुधवारी (ता.२४) जागतिक सूर्यनमस्काराचे औचित्य साधत सुमारे दीड कोटी सामुदायिक सूर्यनमस्कार घालत संकल्पपूर्ती केली. अर्थातच साक्षीला...
जानेवारी 17, 2018
नाशिक - तरुणांमधील वाढते नैराश्‍य, भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनतेपासून सध्या जातीय स्तरावर समाजात फूट पाडण्याचा होत असलेला प्रयत्न या समस्या राज्याच्या विकासात गतिरोधक ठरत आहेत. राज्यस्तरावर उद्‌भविणाऱ्या या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी कृतिशील आराखडा तयार करण्यावर...
डिसेंबर 04, 2017
नाशिक - पंचवीस वर्षांपूर्वी शिकत असलेले माजी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक. तोच जोश; तोच अनुभव. परदेशातील स्थायिक झालेल्यांनी साधलेला ऑनलाइन संवाद. जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा ‘त्यांची’ शाळा भरली. निमित्त होते, सीडीओ-मेरी हायस्कूलमधून १९९२ मध्ये दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या...
नोव्हेंबर 27, 2017
खामखेडा (नाशिक): ऍग्रोवन व महाधन यांच्या संयुक्त विद्यामाने खामखेडा (ता. देवळा) येथे दर्जेदार कांदा पिकं नियोजनांसाठी शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शेतकरी परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच संतोष मोरे यांनी केले. केव्हीके वडेल (ता. मालेगाव) कार्यक्रम सहाय्यक प्रा. महेंद्र...
नोव्हेंबर 06, 2017
नाशिक - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांना उद्यापासून (ता. ६) सुरू होणार आहे. सायंकाळी सहाला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. नाट्यलेखक दत्ता पाटील,...
नोव्हेंबर 04, 2017
मालेगाव - "खंडेरायाच्या स्वागताला चंदनपुरी सजली, बानूबाईच्या रणरागिणींनी कंबर कसली, अन्‌ बाटली फुटली, अन्‌ बाई बाटली फुटली...' हाच भाव चंदनपुरीसह जिल्ह्यातील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर होता. खंडेराव - बानूबाईच्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत आज दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात बाटली आडवी झाली. एकूण...
सप्टेंबर 25, 2017
नाशिक - देशाच्या सीमेवर आपले जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारतमातेचे रक्षण करीत आहेत. गुरुमाउलींच्या आशीर्वादाने आज आपण हजारो सेवेकऱ्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करून या जवानांच्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती उभी करून त्यांचे आत्मबल वाढविण्याचे काम केले आहे. जिवाची पर्वा न करता मायभूमीची सेवा...
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने वसणाऱ्या देवीचे नमन करीत आज सर्वत्र घटस्थापना करण्यात आली.  ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे पाचला राष्ट्रसंत...
सप्टेंबर 11, 2017
नाशिक - ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत पाच महाविद्यालयांत राबविलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. राहुल भालेराव, काजल घोडेराव, अजिंक्‍य देशमुख, राजश्री कचरे हिच्यासह सर्वाधिक मताधिक्‍यांसह योगेश शिंदे याने बाजी मारली. ‘यिन’च्या या नव्या...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 04, 2017
नाशिक : महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारीचा वाद आज महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना धक्काबुक्की, मारहाणीपर्यंत पोचला. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिल्याच्या कारणावरून प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बंद खोलीत 'दंगल' झाली. माजी महापौर विनायक पांडे यांना...