एकूण 20 परिणाम
जुलै 04, 2019
नाशिक - जेल रोड परिसरातील पंचक येथे दारापुढे कार उभी न करण्याचे सांगण्यास गेलेल्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ करीत तिच्या अंगावरील कपडे फाडत बेदम मारहाण केली. महिलेने नाशिक रोड पोलिसांत धाव घेतली असता, दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी उलट तिलाच दमदाटी करीत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पिटाळून लावले. अखेर...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता...
ऑक्टोबर 05, 2018
म्हसदी (धुळे) : म्हसदी (ता.साक्री.जि.धुळे) येथील रहिवासी तथा नाशिक येथील क.का.वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाची विद्यार्थीनी कल्याणी शरद देवरे हीची अकरा ते चौदा जानेवारी 2019 दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर येथे होणाऱ्या जागतिक ग्लोबल गोल्स परिषदेसाठी निवड झाली आहे. जगातील 134 देशातील विद्यार्थी...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
ऑगस्ट 18, 2018
येवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी याचे आयोजन केले असून प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. याबाबत दराडे यांनी सांगितले कि, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत...
जुलै 21, 2018
सटाणा : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा असलेल्या आषाढी एकादशीचा सण आज शनिवार (ता.२१) रोजी शहर व परिसरातील शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणीच्या वेशभूषेतील व टाळ मृदुंग हाती घेतलेले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंड्या हे...
जून 25, 2018
नगर - राज्याच्या विधानपरिषदेतील नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे मतदान आज सकाळपासून सुरू झाले. या मतदानाची पाहणी नगर शहरात असलेल्या तीन केंद्रांवर करण्यासाठी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर सकाळी नऊ वाजता गेले. त्यावेळी त्यांना मतदान केंद्रातील उमेदवारांच्या बुथ प्रतिनिधींकडे मोबाईल आढळून...
जून 22, 2018
सटाणा - शहर व तालुक्यात काल गुरुवार (ता.२१) रोजी जागतिक योग दिन विविध शाळा महाविद्यालये, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये योगासनांची प्रात्यक्षिके करून उत्साहत साजरा करण्यात आला. तालुक्यातील ४६१ शाळांमधील ७५ हजार विद्यार्थ्यांनी आज योगासने करून दीर्घ आरोग्याचा संकल्प केला. आज...
मार्च 26, 2018
मोखाडा - नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर विरुध्द दिशेने आलेल्या मॅक्झिमो आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्या जोरदार धडकेत कार मधील शिक्षक सुरेश ठोंबरे याचे निधन झाले तर त्यांच्या पत्नी सुवर्णा ठोमरे, शांताराम नवसारे, किरण देवरे आणि दिलीप शिंपी हे चारही शिक्षक गंभीर जखमी असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर...
जानेवारी 28, 2018
नाशिक - शिक्षणाविषयी आशा-अपेक्षा व्यक्त करून निरनिराळे प्रयोग करणारे शिक्षणमंत्री मात्र राज्यात शिक्षकभरती करीत नाहीत. निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करीत नाहीत. ‘गोष्टी मोठ्या, कृती शून्य’, असे चित्र राज्यभरात शिक्षकांच्या रिक्त पदांवरून दिसून आले आहे. ही बाब ‘सकाळ’ने मांडताच प्रजासत्ताक दिनाच्या...
जानेवारी 25, 2018
पंचवटी - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने वर्षभरात सुमारे एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला. याच संस्थेच्या विविध शाळांतील आठ हजार विद्यार्थ्यांनी बोचऱ्या थंडीतही बुधवारी (ता.२४) जागतिक सूर्यनमस्काराचे औचित्य साधत सुमारे दीड कोटी सामुदायिक सूर्यनमस्कार घालत संकल्पपूर्ती केली. अर्थातच साक्षीला...
डिसेंबर 28, 2017
32 केंद्रे, 45 जागा; 9 हजारांवर मतदार नाशिक - येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळासाठी उद्या (ता. 28) सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत राज्यातील 32 केंद्रांवर मतदान होईल. 45 जागांसाठी ही निवडणूक होत असून, 9134 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान होत...
नोव्हेंबर 08, 2017
पानटपरीधारक ते संगीत शिक्षक थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास नाशिक - बासरीच्या स्वरांचा किमयागार म्हणून पंचवटीतील हरीश उन्हवणे यांनी आपली ओळख तयार केली आहे. त्यांचा पानटपरीपासून सुरू झालेला प्रवास बासरीने संगीत शिक्षकापर्यंत पोचवला आहे. हा प्रवास इतरांसाठी निश्‍चित प्रेरणादायी असाच म्हणता येईल. ...
ऑक्टोबर 26, 2017
मालेगाव - अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहीर तलावात ट्रॅक्‍टर उलटल्याने सात शेतमजूर महिलांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी पाच महिलांची चिमणी पाखरे उघड्यावर आली आहेत. मातृछत्र हरपलेल्या वडेल येथील या दहा चिमुकल्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या शिक्षक...
ऑगस्ट 26, 2017
निफाड : आजची लहान मुले देशाचे भवितव्य आहेत. त्यांचा वर्तमान चांगला असेल तर देशाचे भविष्यही उज्ज्वल असेल. मुलांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. बालपणापासून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी शाळेत एक अभिनव...
जुलै 18, 2017
नाशिक - घरात अठराविश्‍वे दारिद्य्र... शिक्षक होण्याचे लहानपणापासून स्वप्न... ते साकारण्यासाठी जिद्द... शिक्षक होण्याच्या अंतिम टप्प्यात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने चक्क "आई'चे मंगळसूत्र गहाण ठेवले... ही वार्ता शिक्षकांच्या कानी पडताच त्यांनी स्वतः खिशातील पैसे टाकत ते मंगळसूत्र सोडविले...
जुलै 05, 2017
भंडारा : जिल्ह्यातील पवनी येथे सकाळ समुहातर्फे 'ग्रीन डे सेलीब्रेशन' चे आयोजन येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज (बुधवार) करण्यात आले. या कार्यक्रमला तहसिलदार गजानन कोकुड्डे यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपरिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, प्राचार्य अशोक माथुरकर, न. प. सदस्य राकेश बिसने...
जून 23, 2017
महापालिकेच्या शाळेला इंग्रजी माध्यमासारखी रुबाबदार इमारत, प्रशस्त मैदान, शिक्षकांच्या पुढाकारातून साकारलेले डिजिटल वर्ग, मराठी माध्यमाबरोबरच सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय, दैनंदिन अध्यापनाबरोबरच केली जाणारी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पंचकच्या...
जून 19, 2017
जेलरोड - जिल्हा बँक व प्रशासन यांच्या श्रेष्ठत्वाच्या लढाईत गुरुजनाची वेतना अभावी परवड झाली आहे. चार महिन्यापासून वेतन व पैसे न मिळाल्याने आपला दैनदीन खर्च व कुटूंबाचा उदरनिर्वाहा साठी कुणी पैसे देत का पैसे असं म्हणण्याची वेळ गुरुजनावर आली आहे.आपल्या घर खर्चासाठी पैश्याची जुळवा जुळव करतांना...