एकूण 55 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
नाशिक  : काळखोडे, रेडगाव, वाहेगाव साळ, सालसाने येथून सातशे ते आठशे विद्यार्थी लासलगाव येथे शिक्षणासाठी जातात. ह्या परिसरात लासलगाव हे शिक्षणाबाबत केंद्रबिंदू असल्याने प्राथमिकपासून तर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी बसने मासिक पास काढून प्रवास करतात. परंतु मनमाड ते लासलगावला जाण्यासाठी एकच...
जून 07, 2019
नाशिक - बारावीच्या निकालासह ‘सीईटी’, ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्याने पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, अशा स्थितीत पाल्याच्या उज्ज्वल करिअरच्या निवडीसाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या पालकांसाठी ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ अत्यंत...
मे 16, 2019
जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
मार्च 15, 2019
स्वतःची जागा नसल्याने छोट्या-छोट्या धर्मशाळा भाड्याने घेऊन लग्न लावू लागले. लग्नामध्ये जेवणाचे काम मिळत गेल्याने आर्थिक कमाईही चांगली होऊ लागली. आता आमच्या जोशी मंगल कार्यालयात मोठी लग्ने होतात. कुटुंबाला हातभार म्हणून सुरवातीला मी भोजनालय सुरू केले. माउलींच्या मंदिराजवळ घर असल्याने भोजनालय चांगले...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 24, 2019
वणी (नाशिक)  -  मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवड येथील रेणूका मंदीराजवळ फोर्ड फिगो कारने राज्य परीवहन महामंडळाच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने वणी येथील तीघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाले आहे. धुळे येथून भाचीचे लग्न आटोपून वणी येथे परतांना वणीतील संजय समदडिया यांचेसह कुटुंबीयावर काळाने झडप...
ऑक्टोबर 05, 2018
म्हसदी (धुळे) : म्हसदी (ता.साक्री.जि.धुळे) येथील रहिवासी तथा नाशिक येथील क.का.वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाची विद्यार्थीनी कल्याणी शरद देवरे हीची अकरा ते चौदा जानेवारी 2019 दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर येथे होणाऱ्या जागतिक ग्लोबल गोल्स परिषदेसाठी निवड झाली आहे. जगातील 134 देशातील विद्यार्थी...
सप्टेंबर 03, 2018
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. ३) जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल मधुकर चव्हाण (वय ३५, रा. पिंपळेगुरव पुणे) हे जागीच ठार झाले. त्यांचे मित्र अमोल संपत डुकरे (वय २०, रा. जुनी सांगावी -...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व कुटुंबियांनी...
ऑगस्ट 18, 2018
येवला - शिक्षकांच्या विविध रखडलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नाशिकमध्ये विभागातील शिक्षकांचा शिक्षक दरबार गुरुवारी (ता.२३) आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी याचे आयोजन केले असून प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. याबाबत दराडे यांनी सांगितले कि, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत...
ऑगस्ट 10, 2018
सटाणा - येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६६८ वा पुण्यतिथी सोहळा आज गुरुवार (ता.९) रोजी शेकडो भाविक व समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी...
जुलै 30, 2018
नाशिक - महिनाभराच्या विश्रांतीनंतर देवळाली-भुसावळ-देवळाली शटल (पॅसेंजर) रेल्वे सुरू झाली असली, तरी प्रवाशांच्या मनस्ताप काही कमी झाला नाही. साडेचार तासांच्या प्रवासासाठी शटलला काल 9 तास लागले. त्यामुळे मध्यरात्रीच्या शटल प्रवासात प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मध्य रेल्वेने महिनाभर शटल...
जुलै 29, 2018
नाशिक : महिनाभराच्या विश्रांतीनंतर देवळाली-भुसावळ-देवळाली शटल (पॅसेंजर) रेल्वे सुरू झाली असली तरी, प्रवाशांच्या मनस्ताप काही कमी झाला नाही. साडेचार तासांच्या प्रवासासाठी शटलला काल (ता.28) 9 तास लागले. त्यामुळे मध्यरात्रीच्या शटल प्रवासात प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मध्यरेल्वेने महिनाभर...
जुलै 20, 2018
उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल्समधील कॅंटीनची सुविधा बंद करण्यात आली. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना तुटपुंजं रोख अनुदान थेट दिलं जाणार आहे. दुसरीकडे राज्यात १३,५०० बालमृत्यू झाले असून, त्यातील सर्वाधिक मृत्यू आदिवासी भागातील आहेत, तर तिसरीकडे आदिवासींमध्ये कुष्ठरोगाची लागण...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जुलै 14, 2018
मांजरी (पुणे) : खानावळीसाठी दिला जाणारा थेट निधी योजना तात्काळ बंद कारवी, बोगस विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करावी, पेसा अंतर्गतच्या जागा त्वरीत भराव्यात आदी तेरा प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक ""पायी...
जुलै 10, 2018
मुंबई - क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती असलेल्या एन.एम आव्हाड यांचे आज सकाळी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे दु:खद निधन झाले.  आपल्या प्रेमळ आणि उमद्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेणारे आव्हाड मित्रपरिवारात ‘...
जुलै 08, 2018
पिंपरी, ता. 7 : आषाढी वारीनिमित्त देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने पिंपरी-चिंचवडमधील सात ठिकाणी भाविकांनी आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते "सकाळ माध्यम समूह' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' यांच्यातर्फे आयोजित "साथ चल' दिंडीचे.  "वारी विठुरायाची अन्...