एकूण 44 परिणाम
जुलै 11, 2019
नाशिक - शाळांच्या पातळीवर अनेक उपाययोजना राबवताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात काहीअंशी यश आले आहे; परंतु अद्याप निर्धारित केलेल्या वजनापेक्षा जादा वजन असल्याचे चित्र पाहायला मिळते. ‘सकाळ’तर्फे या संदर्भात विविध शाळांना भेटी देत दप्तराच्या वजनाची पडताळणी करण्यात आली असता, छोट्या...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 19, 2019
नाशिक - डिजिटल सेवांच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांच्या खुलेआम लुटीचा "सकाळ'ने मंगळवारी (ता. 18) पर्दाफाश केला. सेतूच्या "टेंडर'चे गौडबंगाल चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे करार संपूनही शहर आणि तालुक्‍यातील सेतू केंद्रे चालवत जनतेला वेठीस धरल्याबद्दल अहमदाबादच्या गुजरात...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी  हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.  नाशिक फाट्याकडून चाकण...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - सुवर्णा मुजुमदार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ‘तो’ मांजा नेमका कोणी वापरला, तो कोणत्या विक्रेत्याकडून आणला होता, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास आणि या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे तपासाची फाइल आता बंद झाली आहे. जीवघेण्या मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांवर पोलिस व...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 06, 2019
नाशिक - नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला सकाळी दहाला, एसटी बॅंकेच्या पंचवटी शाखेतून पैसे काढले दुपारी तीनला आणि परत भरणा केला दुसऱ्या दिवशी सकाळी अकराला... एका मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या बॅंक खात्यावर दोन दिवस असे व्यवहार केले. हे कुणाला सांगितले तर विश्‍वास बसेल? पण हो हे सारे घडले आहे...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
नोव्हेंबर 09, 2018
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या पोलिओमुक्त अभियानासाठी बनवण्यात आलेल्या लसींचे लेबल बदलून खुल्या बाजारात विक्री करणारे रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. याप्रकरणी शहरातील अरिहंत केमिस्ट या मेडिकलमधून 2100 रु. किमतीचे लेबल लावलेल्या 100 पोलिओ व्हायल्सचे नमुने नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत...
ऑक्टोबर 08, 2018
पिंपरी - पतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्‍टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर रविवारी (ता. ७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.  डॉ. कृपाली निकम (वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. धामणगाव, चाळीसगाव, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या...
सप्टेंबर 27, 2018
नाशिक - शहर-जिल्ह्यात स्वाइन फ्लूने दगावलेल्यांच्या संख्येत भरच पडत आहे. बुधवारी (ता. २६) पुन्हा सत्तरवर्षीय महिला स्वाइन फ्लूची, तर ४३ वर्षीय व्यक्ती स्वाइन फ्लूसदृश तापाची बळी ठरली. जिल्हा रुग्णालयात २० रुग्ण दाखल आहेत. त्यातील एकजण पॉझिटिव्ह, तर उर्वरित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त...
सप्टेंबर 20, 2018
वणी (नाशिक) : गुजरात राज्यातील सोनगड ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचा नव्याने जाहिर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील सराड ते पिंपळगाव बसवंत दरम्यानच्या सुरु झालेल्या रस्त्याच्या नवीन कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची अधिग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया न करता प्रशासनाने महामार्गाचे काम सुरु...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 17, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठी हुलकावणी दिलेल्या पावसाने मघा नक्षत्राच्या सुरुवातीस काल गुरुवार (ता.१६) हजेरी लावली. तालुक्यातील हरणबारी व केळझर येथील गोपाळसागर धरणांच्या लाभक्षेत्रात कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून मोसम व आरम...
ऑगस्ट 07, 2018
नाशिक - दर वर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका धोकादायक वाड्यांना नोटिसा पाठविते. पावसाळ्यात काही वाडे कोसळतातही. त्यात काहींचा जीवही जातो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या उक्तीप्रमाणे रहिवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीच त्या जुन्या नोटिसांवरील धूळ झटकत नव्याने नोटिसा...
ऑगस्ट 05, 2018
नाशिक - सुरगाण्यात शनिवारी (ता. 4) यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस झाला. अवघ्या साडेचार तासांत तब्बल 134 मिलिमीटर पाऊस झाला, तर सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत 141 मिलिमीटर पाऊस झाला. दरम्यान, शनिवारी झालेल्या पावसाने आपल्या पुरात खुंटविहीर (मोहपाडा) येथील मोतीराम सखाराम धूम (वय 45) पुरात वाहून गेले...
जुलै 25, 2018
निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला.  येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा...
जुलै 11, 2018
नाशिक - नाशिक रोड कारागृहातील कैदी डॉ. बळिराम शिंदे मृत्यूप्रकरणी स्थानिक पोलिस, तुरुंग प्रशासन, तसेच मानवाधिकार आयोगाकडून चौकशी सुरू आहे. तथापि, मार्च 2017 मधील या मृत्यू प्रकरणाचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी...
जुलै 09, 2018
नाशिक/औरंगाबाद - नाशिकरोड कारागृहातील डॉ. बळिराम शिंदेचा मृत्यू व त्यातील सुदाम मुंडेच्या कथित सहभागाच्या वृत्तांमुळे राज्याचे कारागृह प्रशासन हादरले आहे. अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तातडीने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहाची पाहणी केली. शिंदेच्या मृत्यूची वेळ, तसेच...
जुलै 07, 2018
नाशिक : गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डॉ. बळिराम निंबा शिंदे नावाच्या डॉक्‍टरच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मृत्यूबाबत बीडच्या कुप्रसिद्ध डॉ. सुदाम मुंडे याचा संदर्भ येऊनही राज्याच्या तुरुंग प्रशासनाने ते प्रकरण दडपले. काही प्रत्यक्षदर्शी बंदींचे नातेवाईक,...