एकूण 22 परिणाम
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ आणि ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा बिगुल फुंकला जाईल. येत्या ३ मार्चला दुपारी चारला चांदवड येथील चंद्रभागा लॉन्सवर, तर ४ मार्चला सकाळी साडेदहाला नाशिकमधील...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व कुटुंबियांनी...
ऑगस्ट 20, 2018
नाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला विभागाकडून 'संविधान बचाओ.. देश बचाओ'चा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.२३ ऑगस्ट २०१८ रोजी...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 31, 2018
पुणे - राज्य परिवहन महामंडळाने आंदोलनामुळे नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस मंगळवारी (ता. ३१) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितली. दरम्यान, सकाळी सहा वाजेपासून नाशिक वगळता राज्यात इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेस वेळेवर सोडण्यात...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...
जुलै 30, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. 30) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या बस...
जुलै 25, 2018
निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला.  येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा...
जुलै 20, 2018
उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल्समधील कॅंटीनची सुविधा बंद करण्यात आली. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना तुटपुंजं रोख अनुदान थेट दिलं जाणार आहे. दुसरीकडे राज्यात १३,५०० बालमृत्यू झाले असून, त्यातील सर्वाधिक मृत्यू आदिवासी भागातील आहेत, तर तिसरीकडे आदिवासींमध्ये कुष्ठरोगाची लागण...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जून 09, 2018
सटाणा : सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे व इतर प्रलंबित प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी काल (शुक्रवार) पासून बेमूदत संप पुकारला  आहे. आज दुसऱ्या दिवशीही संपाला पाठींबा देत येथील आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरूच ठेवले. गेल्या दोन दिवसांपासून एसटीचा संप असल्याने...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 05, 2018
आश्वी - संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच राहीले. आज सकाळी आंबी खालसा फाटा येथे जमलेल्या सुमारे 150 शेतकऱ्यांनी दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून, अंत्यविधी करण्यात आला.  शेतीमालाला किमान...
जून 03, 2018
तळेगाव दिघे : संगमनेर ( जि. नगर ) तालुक्यातील आंबीखालसा येथील संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी ( ता.३ जून ) सकाळी पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गा लगतच्या रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.( १ जून पासून शेतकरयांनी संपाचे हत्यार उपसले...
जून 01, 2018
खामखेडा (नाशिक) : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी प्रश्नाणांसाठी संपूर्ण भारत बंदची हाक दिली. त्याच पार्श्वभूमीवर खामखेडा आणि परिसरातील शेतकरी बांधवाच्यावतीने राज्य महामार्ग 17 वरील कळवण सटाणा रस्त्यावरील चौफुली येथे...
जून 01, 2018
पुणे: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून...
एप्रिल 28, 2018
वणी (नाशिक) : मांजरपाडा वळण योजनेतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या मागण्यांबाबत मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी स्थानिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाझर तलाव, केटी बंधारे बांधून देण्याची तयारी दर्शविल्याने स्थानिकांनी मांजरपाडा वळण योजनेचे काम बंद आंदोलन मागे...