एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘सकाळ कलांगण’ उपक्रम रविवारी (ता. २४) सकाळी आठला भद्रकाली देवी मंदिरात होणार आहे. शहरातील ललित कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या १८ व्या उपक्रमास प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके, ‘कावळा’ चित्रपटाचे दिग्दर्शक,...
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने वसणाऱ्या देवीचे नमन करीत आज सर्वत्र घटस्थापना करण्यात आली.  ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे पाचला राष्ट्रसंत...