एकूण 1 परिणाम
जुलै 10, 2017
मुंबई: आता एअर इंडियाच्या लहान पल्ल्याच्या प्रवासात केवळ शाकाहारी जेवण मिळणार आहे. नव्वद मिनिटांपर्यंतचा प्रवास करणाऱ्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांसाठी कंपनीने हा नियम काढला आहे. यामागे प्रमुख हेतू खर्च कमी करण्याचा तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सरमिसळ होऊ नये हा आहे. "इकॉनॉमी क्लासमधून नव्वद...