एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 04, 2018
नाशिकः महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने नाशिकमध्ये आज आपल्या महिंद्रा माराझ्झो या गाडीचे शानदार लॉचिंग केले. समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा, संचालक पवन गोएंका,राजन वढेरा आदि उपस्थित होते. नाशिक महिंद्रा समुहासाठी नेहमीच लकी ठरले आहे. आमच्या स्कॉर्पिओ या मॉडेल्सला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे....
नोव्हेंबर 16, 2016
पुणे - आयडिया सेल्युलरने विविध सर्कलमध्ये ‘४जी’ नेटवर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आता ही सेवा पुणे आणि नाशिक या दोन शहरांत सुरू केली असून, नव्याने स्पेक्‍ट्रम मिळाल्यानंतर केवळ ४५ दिवसांच्या विक्रमी वेळेत ती सादर केली आहे.   आयडिया सेल्यूलरचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजत मुखर्जी...
नोव्हेंबर 13, 2016
नाशिक : नाशिक येथे नोटा छापणाऱ्या प्रेसने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला 500 रुपयांच्या 50 लाख नव्या नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे पाठवल्या आहेत. नाशिकच्या प्रेसने पहिल्या टप्प्यात 500 च्या नव्या नोटा रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला पाठविल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. बुधवारीही...