एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 04, 2018
नाशिकः महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने नाशिकमध्ये आज आपल्या महिंद्रा माराझ्झो या गाडीचे शानदार लॉचिंग केले. समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा, संचालक पवन गोएंका,राजन वढेरा आदि उपस्थित होते. नाशिक महिंद्रा समुहासाठी नेहमीच लकी ठरले आहे. आमच्या स्कॉर्पिओ या मॉडेल्सला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे....