एकूण 3948 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - कर्ज न मिळताच राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढविण्याचा प्रताप राज्याच्या अपंग व वित्त विकास महामंडळाने केला आहे. सातबारावर कर्जाची नोंद असल्याने या अर्जदारांना दुसरीकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दुष्काळी बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या...
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बंद...
जून 25, 2019
नाशिक - मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि खुनाचा छडा लावताना नाशिक पोलिसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. पाच संशयितांच्या मागावरील पोलिसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहे.  पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. घटनेच्या...
जून 25, 2019
नाशिक - कृषीनिविष्ठांची १४ हजार कोटींची बाजारपेठ असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बियाण्यांच्या गेल्या पाच वर्षांत दुप्पटीने भाववाढ झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. मॉन्सूनच्या खोळंब्याने ज्वारीच्या सात लाख १९ हजार, मुगाच्या तीन लाख ९७ हजार आणि उडदाच्या तीन लाख १८ हजार हेक्‍...
जून 25, 2019
नाशिक - सातपुड्याच्या पाच व सहा पुडामधील हरणखुरी (ता. धडगाव) गावातील भाडोला डोंगर परिसरात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळतोय. शिवारात दीड हजारांहून अधिक मोर असून त्यामध्ये पांढऱ्या मोरांची संख्या शंभरच्या आसपास असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शहादा (जि. नंदुरबार) येथील कृषी महाविद्यालयातील...
जून 24, 2019
नाशिक : सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय इलाज करण्याएैवजी आपल्या मंत्राच्या भरवश्‍यावर विष उतरविण्यात वेळ घालवुन दहेरवाडीच्या देवकी झुरडेच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली.तसेच यापुढे शिक्षण विभागाच्या मदतीने आदिवासी ग्रामीण...
जून 24, 2019
नाशिक - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर जीसीसी क्‍लाउडवर नुकतेच झाले आहे. यामुळे जिल्ह्यांना ई हक्क प्रणाली पीडीईद्वारे आठ प्रकारची ई फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ३४ जिल्ह्यांतील कोणत्याही खातेदाराला आठ प्रकारात फेरफार...
जून 24, 2019
नाशिक - केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने पीएच. डी.धारकांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ लागू करूनही राज्य सरकारच्या निर्णयात १ जानेवारी २०१६ पासून वेतनवाढ अमान्य करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एमफुक्‍टो) आंदोलन सुरू केले आहे. महासंघातर्फे उद्या (ता. २४) दुपारी बारा वाजता पुण्यातील...
जून 24, 2019
पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. उशिराचा...
जून 23, 2019
नाशिकः डॉक्‍टरांची काहीही चुक नसताना बेशिस्तपणे, झुंडशाहीने त्यांना मारहाण केली जाते. लाठ्याकाठ्या घेऊन डॉक्‍टरांसोबतच दुसऱ्या रूग्णांनाही त्रास दिला जातो. तोडफोड केली जाते. या प्रकारांमुळे आजचा सुशिक्षित, सेवाव्रती डॉक्‍टर निष्कारण भरडला जात आहे. त्यांच्यामध्ये भिती निर्माण होत आहे. अशा डॉक्‍...
जून 23, 2019
नाशिक: गंगापूर रोड परिसरातील शंकरनगरमध्ये नवीन बांधकामाच्या ठिकाणी आलेल्या वाहनातून काचा उतरवित असताना, त्या अंगावर पडल्याने एका 30 वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यु झाला. आज (ता.23) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.      कुंदन प्रमोद प्रजापती (30, मूळ रा. नालासोपारा, मुंबई, हल्ली. रा....
जून 23, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथून दर्शन घेऊन शिर्डीकडे परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये हैदराबादचा एक भाविक ठार झाला तर दोन्ही कारमधील सुमारे चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात...
जून 22, 2019
मुंबई - वर्धापन दिन धडाक्‍यात साजरा केल्यानंतर शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रभरात एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्‍त्या येत्या ११ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश शिवसेना भवनात...
जून 22, 2019
नाशिक - पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला. संजय अंबादास भोये (५३, रा. पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो स्वत: पंचवटी...
जून 21, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर 'वंदे भारत' ट्रेनच्या धर्तीवर बनविलेली पहिली 'मेमू' गुरुवारी कळवा कारशेडमध्ये दाखल झाली. या गाडीच्या चाचण्या घाट सेक्शनमध्ये येत्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्या तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे-नाशिक मार्गावर मेमूचा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरांना...
जून 21, 2019
नाशिक - फ्लॅट खरेदीचा व्यवहार करताना, आर्थिक अडचणीतून व्यवहार फिस्कटला. त्यानंतरही संशयित महिलेने बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला फ्लॅट सोडण्यासाठी सहा लाखांची मागणी केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत संशयित महिलेविरोधात खंडणीच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.  हेमलता बागल असे संशयित...
जून 21, 2019
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या युवतीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. आरडाओरडा केल्यानंतरही चालकाने रिक्षा न थांबविल्याने पीडित युवतीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. जखमी पीडितेला पाहून त्याच रस्त्याने जाणाऱ्या युवकाने केलेल्या चौकशीमुळे घटनेची वाच्यता...
जून 21, 2019
वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील तिसगांव धरणाच्या मृत पाणीसाठ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या पंधरा गायी धरणातील गाळात अडकून पडल्याची घटना काल (ता. 21) दुपारी घडली असून गाळात अडकलेल्या गायींची ट्रॅक्टरला सहाय्याने स्थानिक शेतकऱ्यांनी सुटका केली आहे. दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी तीसंगाव, कंरजवण,...
जून 21, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...