एकूण 257 परिणाम
जून 14, 2019
कळवणः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात 62 हजार 742 मातांना लाभाचे उद्दिष्ट असताना एप्रिल 2019 अखेर 52 हजार 366 गरोदर मातांच्या खात्यांमध्ये 5 हजार रुपयांप्रमाणे मदत थेट जमा झाली आहे. माता व बालकांच्या आरोग्यास संरक्षण मिळावे व बालमृत्यूचे प्रमाण...
जून 11, 2019
नाशिक - ज्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी त्यांच्याकडील थोडेसे वंचितांना दिल्यास समाजात मोठे परिवर्तन घडेल. शासनाकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर सामाजिक भाव जोपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या भावी डॉक्‍टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग...
मे 29, 2019
काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर  जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस वर्ल्ड...
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 07, 2019
नाशिक  -  वातावरण प्रदूषित होण्यास वाढते शहरीकरण जसे प्रभावित करीत आहे; त्याचप्रमाणे त्यास वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्याही कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदूषण तर वाढत आहेच. मात्र, त्याचा थेट विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. विशेषत: लहान मुलांना त्यांच्या मुक्त खेळण्याच्या वयातच...
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
एप्रिल 01, 2019
नाशिक - राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य हे सर्वांगीण...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 03, 2019
सलगर बुद्रूक( सोलापूर ) : महाराष्ट्र् राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत सालाबादप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. राज्यस्तरिय लेव्हलवर आयोजितया क्रीडा स्पर्धेत मूळचे सलगर येथील डॉ आशुतोष जाधव यांनी खोखो या खेळात मागील चार वर्षांपासून प्राविण्य मिळवल्यामुळे त्यांची...
मार्च 01, 2019
नाशिक - कृषी विभागाच्या इस्त्राईल अभ्यास दौऱ्यासाठी गेल्यावर जेरुसलेममध्ये हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने खंडाळा (जि. अकोला) येथील शेतकरी गजानन वानखेडे (वय 36) यांच्यावर शेरी झेडेक मेडिकल सेंटरमध्ये अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. वैद्यकीय उपचारांसाठी परवानगी दिल्यावर तांत्रिक कारणास्तव खर्चाचा...
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. यामुळे रुग्णालयांवर अवकळा पसरली आहे. ही बाब लक्षात घेत कर्मचारी राज्य विमा निगमद्वारे नुकतेच जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती....
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - कुष्ठरोगाचे प्रमाण घटले, असे म्हटले जात असले तरीही राज्यात झालेल्या सर्वेक्षणात पाच हजार २६८ नवीन कुष्ठरोगी आढळले आहेत. २४ सप्टेंबर ते ९ ऑक्‍टोबर या कालावधीत आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांत सर्वेक्षण केले.  सर्वेक्षणात दोन लाख ७६ हजार ७०७ संशयित रुग्ण मिळाले होते. त्यापैकी दोन...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद : पंधरा हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या एका डॉक्‍टरच्या फ्लॅटवर मंगळवारी (ता. 11) महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा मारून त्याला बेड्या ठोकल्या. उस्मानपुरा भागात गेल्या दोन वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता. डॉक्‍टराने ग्राहक मिळविण्यासाठी एजंट नेमल्याचे समोर आले असून, मोठे रॅकेट...
जानेवारी 16, 2019
खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ७९  हजार ६४६ बालकांना गोवर रुबेलाची लस देण्यात आली. दरम्यान, अद्याप ५९ हजार ६०३ बालकांचे लसीकरण बाकी आहे. मालेगाव तालुक्यात १, ०९, ९४६ व त्या खालोखाल बागलाण तालुक्यात १,०१, ७६८ ...
जानेवारी 12, 2019
नाशिक - जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या पुढाकाराने तसेच सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६३१ शाळा तंबाखुमुक्त शाळा घोषित झाल्या असुन...
डिसेंबर 29, 2018
गणूर : सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ग्रामीण वैद्यकीय सेवेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चांदवड तालुक्यातील तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने मुलीच्या प्रसूतीसाठी आई-बापाला रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली. तरीही रग्णवाहिका सुरु न  झाल्याने शेवटी मालवाहतूक गाडीने...
डिसेंबर 20, 2018
नाशिक - पांढुर्ली (ता. सिन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला घेऊन निघालेल्या 108 रुग्णवाहिकेतच मातेने जुळ्यांना जन्म दिला. अर्थात, रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची समयसूचकता आणि चालकाची कसरत यामुळे गर्भवतीची प्रसूती रुग्णवाहिकेत सुखरूप झाली. त्यानंतर एक मुलगा व एक...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली. तर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद जीएसटीच्या राज्य कर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी (ता.4) त्यांना बदलीचे पत्र...
नोव्हेंबर 11, 2018
औरंगाबाद : केंद्र सरकारच्या पोलिओमुक्त अभियानासाठी बनविण्यात आलेल्या लसींचे लेबल बदलून खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. "अरिहंत केमिस्ट' या औषध दुकानामधून किमतीचे लेबल लावलेल्या 100 पोलिओ व्हायल्सचे नमूने विश्‍लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उत्पादक...