एकूण 116 परिणाम
जून 05, 2019
नाशिक - प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात,...
मे 28, 2019
न्यायडोंगरी : येथे सर्वधर्मीय समाजाचा उत्सव म्हणून पंचमीला पाच दिवसांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्यायडोंगरीत पंचमीच्या मुहूर्तावर या पाच दिवसीय महोत्सवाचे गावकरी आयोजन करतात. त्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा विशेष सहभाग असतो. बोहाडा नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
एप्रिल 21, 2019
आदिवासींसाठी राखीव दिंडोरी (जि. नाशिक) मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना राष्ट्रवादीने, तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या अदल-बदलाने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. अशाही स्थितीत आपापल्या शक्तिस्थळांच्या जोरावर चुरस वाढविण्यासाठी...
एप्रिल 09, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे...
एप्रिल 04, 2019
भोसरी - ‘खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि माझ्यात काही विषयांवर मतभेद होते. मात्र, मी आढळराव-पाटील यांच्याविरोधात कधीही अपशब्द वापरला नाही. आमच्यातील मतभेद मिटले असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराला लागावे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव-पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळवून देऊ,’’ अशी ग्वाही...
मार्च 15, 2019
नाशिक - राफेल विमानांच्या खरेदीवरून राजकारण तापले असताना आता ॲसॉल्ट (७.६२ मिमी) रायफल खरेदीवर अशाच प्रकारे बोट दाखवले जात आहे. देशातील शस्त्रनिर्मिती कारखान्यांनी तयार केलेल्या ८० हजारांच्या रायफलीऐवजी सरकारने विदेशातील २० हजाराने महाग असलेल्या ‘ॲसॉल्ट’ रायफल खरेदी केल्याचा कामगार संघटनांच्या...
मार्च 15, 2019
पुणे - पर्यटकांचे फारसे लक्ष न गेलेल्या अनोख्या पर्यटनस्थळाचे दर्शन छायाचित्रांच्या माध्यमातून घेणेही कमालीचा आनंद देणारे ठरते. ‘फोटो कट्टा’द्वारे आयोजित या प्रदर्शनातील छायाचित्रांमधून रमणीय निसर्गसौंदर्य व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांची धावती भेट घडते. विविध देशांमधील निसर्गाचे नेत्रदीपक...
मार्च 13, 2019
चित्रपटसृष्टीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक प्रयोग होत आहेत. त्यातून निर्मात्यांसह कलाकारांना फायदा होतो. मात्र, चित्रपट बनविणे सोपे असले तरी ते प्रदर्शित करण्याचं आव्हान आजही मराठी चित्रपटसृष्टीसमोर आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच कलेचं माहेरघर...
मार्च 02, 2019
एकलहरे - येथील टप्पा क्रमांक १ मधील १४० मेगा वॅटच्या २ संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये व जोवर या २ संचांच्या बदल्यात प्रस्तावित बदली संच ६६० मेगा वॅटचे काम प्रारंभ होत नाही, तोवर टप्पा क्रमांक २ मधील २१० मेगा वॅटचे संच बंद करण्यात येऊ नये. यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
फेब्रुवारी 22, 2019
जुनी सांगवी - जुनी सांगवीत संत श्री गजानन महाराज यांच्या १४१ व्या प्रगटदिनानिमित्त येथील श्री गजानन महाराज सेवा न्यास मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदीरात करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार ता. १८ पासून  ज्ञानेश्वरी पारायण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...
जानेवारी 24, 2019
नाशिक - कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक ‘एक्‍झिट’ घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय, यकृत, हाडे, त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान...
जानेवारी 23, 2019
पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच...
जानेवारी 15, 2019
येवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा लागणार आहे. यासाठी नाशिक विभागीय बोर्डाने दिलेली मुदत आज संपत असल्याने याला मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढीव गुणाची विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून सवलत...
जानेवारी 03, 2019
नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटी कर्जवाटपाचे प्रकरण संचालकांच्या अंगाशी आले आहे. या थकबाकीसाठी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सहकार विभागाने सुनावणी सुरू केली असून, त्यात आजी-माजी आमदारांचा समावेश आहे.  सहकार विभागाने कारवाईचे आदेश...
डिसेंबर 30, 2018
एकलहरे- कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल अजूनही लागलेला नाही. दोन वर्षांपासून पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत, त्यामुळे कलाशिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. चित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल तत्काळ जाहीर करावेत व मागील दोन वर्षांचे प्रमाणपत्र...
डिसेंबर 29, 2018
एकलहरे(नाशिक) : कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. तसेच दोन वर्षांपासुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत. त्यामुळे कला शिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. लवकरात लवकर चित्रकला ग्रेड परिक्षांचे निकाल जाहीर करावेत व मागील दोन...
डिसेंबर 21, 2018
मंचर - ‘राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही भागणार नाही. कांदा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनेचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत...
डिसेंबर 20, 2018
मंचर : "राज्य सरकारने कांद्याला प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय हास्यास्पद आहे. त्यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च भागणार नाही. कांदा उत्पादक व शेतकऱ्याना देशोधडी लावण्याच्या पापात भारतीय जनता पक्षाप्रमाणे शिवसेनाचाही सहभाग आहे. पाकिस्तानचे खेळाडू व कलाकार शिवसेनेला चालत नाहीत. पण...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...