एकूण 128 परिणाम
जून 24, 2019
नाशिक : सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय इलाज करण्याएैवजी आपल्या मंत्राच्या भरवश्‍यावर विष उतरविण्यात वेळ घालवुन दहेरवाडीच्या देवकी झुरडेच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली.तसेच यापुढे शिक्षण विभागाच्या मदतीने आदिवासी ग्रामीण...
जून 23, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथून दर्शन घेऊन शिर्डीकडे परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये हैदराबादचा एक भाविक ठार झाला तर दोन्ही कारमधील सुमारे चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री...
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
मार्च 20, 2019
सटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचुर – प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावर आज बुधवार (ता.२०) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणार्‍या गॅस...
मार्च 05, 2019
दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा...
फेब्रुवारी 05, 2019
वणी (नाशिक) :  उसणवारीने घेतलेल्या पैशाचा तगादा लावून जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून केल्याची कबुली दोघा संशयितांनी दिली आहे. असून कृृृृष्णगांव शिवारातील अज्ञात तरुणाचा झालेल्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वणी- नासिक रस्त्यावर कृष्णगांव...
जानेवारी 24, 2019
वणी (नाशिक)  -  मुंबई - आग्रा महामार्गावर चांदवड येथील रेणूका मंदीराजवळ फोर्ड फिगो कारने राज्य परीवहन महामंडळाच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने वणी येथील तीघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी झाले आहे. धुळे येथून भाचीचे लग्न आटोपून वणी येथे परतांना वणीतील संजय समदडिया यांचेसह कुटुंबीयावर काळाने झडप...
जानेवारी 18, 2019
मालेगाव : कर्ज नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने तरूणासह तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव तालुक्यासाठी शुक्रवार घातवार ठरला आहे. कांद्याला कोंब फुटल्याने व भाव नसल्याने कांद्याच्या ढिगावरच (शिर) विषप्राशन करून ज्ञानेश्वर शिवणकर (वय ३५, कंधाने) यांनी...
जानेवारी 18, 2019
संगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. एका किशोरवयीन मुलासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अकोले बाह्यवळण रस्त्यावर आज सकाळी पावणे आठच्या...
जानेवारी 11, 2019
संगमनेर : एटीएममधील भरणा रक्कम लुटीतील तीन आरोपींना अवघ्या सहा तासांत अटक करण्यात आली. अधिक तपास केल्यानंतर फिर्यादीच चोर असल्याची माहिती समोर आली. संगमनेर एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून अज्ञात चार व्यक्तींनी त्यांच्याकडील 36 लाख रुपयांची रक्कम असलेली...
डिसेंबर 19, 2018
दौलताबाद : दौलताबाद (ता.औरंगाबाद) येथे मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवीण हॉटेलजवळ बुधवारी (ता.19) कार व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. यामध्ये पराग रामचंद्र कुलकर्णी (वय 32, रा. पडेगाव, औरंगाबाद) व अरुण छगन काकडे (वय 26, नारेगाव, औरंगाबाद) असे आहेत.  कारमध्ये (एमएच. 23...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले होते. मित्रांना पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाने मित्रांना शिवीगाळ करून एकाच्या कानशिलातही लगावली. त्या रागातून मित्रांनीही...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे.  टिळकनगरातील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून...
डिसेंबर 05, 2018
मूर्तीजापुर : या तालुक्यातील अनभोरा कुष्ठग्राम नजीकच्या वळणावर कारंजाहून बुलढाणाकडे जात जाणाऱ्या एस.टी.बसला विरूद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या कांदा भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आज सकाळी साडेआठ वाजता आदळल्याने चालकासह एक प्रवाशी जखमी जखमी झाला.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे - प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला पुण्यात सकाळी आठ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ वगळून विशिष्ट मार्गांवर प्रवेश करण्यास वाहतूक पोलिसांनी मंजुरी दिली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.   वाहतूक पोलिसांनी...
ऑक्टोबर 22, 2018
नाशिक - नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली उसळ विक्री करणाऱ्या बाप - लेकांवर वाहन पार्किंगच्या किरकोळ वादातून पाच संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात उसळविक्रेते नरसिंग गोपीनाथ शिंदे (42, रा. अरिंगळे गळा, श्रीकृष्णनगर, एकलहरा रोड, नाशिकरोड) यांच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून निर्घृणपणे खून...
सप्टेंबर 18, 2018
येवला - राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीत शिकाऱ्यांपाठोपाठ वाळूमाफियांची दादागिरी सुरु झाली आहे.रविवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान ममदापुर शिवारातील सोनार नाल्यातून वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांना वनविभागाच्या पेट्रोलिंग पथकाने रंगेहाथ पकडले.याचा राग आल्याने आठ ते दहा वाळू माफियांनी वनविभागाच्या...