एकूण 408 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने शाळेच्या पालकसभेलाच हजेरी लावत प्रचाराचा प्रयत्न केला. परंतु पालकांच्या रोषामुळे वातावरण चिघळले...
ऑक्टोबर 16, 2019
  नाशिक : मतदाना संबंधी नागरिकांमध्ये जनजागृती अधिक व्हावी तसेच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर याची निवड करण्यात आली. मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. प्रचारप्रसारच्या मोहिमेतून...
सप्टेंबर 25, 2019
ठाणे : पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या खडी आणि सिमेंटसदृश्‍य मातीच्या मिश्रणामुळे महामार्गावरील रस्त्यांवर जागोजागी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी रस्त्यावरील या खडीमुळे दोघे छायाचित्रकार दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या वाहनांमुळे...
सप्टेंबर 24, 2019
नाशिक : पंजाब महाराष्ट्र बँकेवर आरबीआयचे निर्बंध लावण्यात आले असून ग्राहकांना 6 महिन्यात फक्त 1 हजार रुपये काढता येणार असल्याने खातेधारक संतप्त झाले आहेत. शरणपूर रोडवरील पीएमसी बँकेच्या शाखेत खातेधारकांची गर्दी दिसून आली. बँक अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात येत नसल्याने खातेधारक संतप्त...
सप्टेंबर 23, 2019
जुने नाशिक : रविवारी (ता. 29) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास सुरवात होणार असून शहरात सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. मंदिरांच्या रंगरंगोटीपासून ते सार्वजनिक मंडळांकडून दांडिया आयोजनाच्या तयारीस वेग आला आहे. मूर्तिकारांकडून मूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. नवरात्रोत्सवास अवघे सात दिवस शिल्लक...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई ः आरोपीला मिळालेल्या जामिनाची कागदपत्रे गहाळ होतातच कशी, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी तुरुंग प्रशासनाला केला. याबाबत नाशिक तुरुंगाच्या अधीक्षकांनी खुलासा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. कादगपत्रे गहाळ झाल्यामुळे या आरोपीला आठ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. नाशिकमधील दीपक...
सप्टेंबर 19, 2019
चाकण (पुणे) : चाकण व परिसरात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने येथील वाकी खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गाला गुरुवारी (ता. 19) सकाळी आठपासून नदीचे स्वरूप आले होते. काही लोकांनी ओढा अडविल्याने पूर्व बाजूला पाणी वाहत नव्हते. त्यामुळे महामार्गावरून अगदी चार फुटांपर्यंत पाणी...
सप्टेंबर 14, 2019
नाशिक, ता. 14- एरव्ही मंजुर झालेला विषयाचा ठराव प्रशासनाकडे येताना महिन्या भराचा कालावधी लागतो परंतू स्मार्ट सिटी अंतर्गत नगरपरियोजना राबविण्यास महासभेने मंजुरी दिल्यानंतर तातडीने एका दिवसात प्रशासनाला ठराव प्राप्त होवून नगरपरियोजना राजपत्र जाहीर करण्यात आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहे....
सप्टेंबर 12, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : नगरपालिकेने गोदावरी नदीच्या केलेल्या पाहणीत गणेश विसर्जनासाठी गोदापात्रात पाणी नसल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने नगरपालिकेने केलेल्या मागणीची दखल घेऊन जायकवाडी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडावे, अशी सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरण...
सप्टेंबर 10, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची धास्ती असल्याने एरवी किरकोळ कारणांवरून तहकूब ठेवली जाणारी स्थायी समिती सभा गेल्या पाच दिवसांत सुसाट सुटली आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारच्या (ता. ४) नियमित सभेनंतर दोन विशेष सभा घेऊन कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या खर्चास मंजुरी दिली. शिवाय,...
सप्टेंबर 09, 2019
संगमनेर: तालुक्‍याच्या पठार भागातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना आज सकाळी साडेआठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप 2.8 रिश्‍टर तीव्रतेचा असल्याची नोंद नाशिक येथील "मेरी' संस्थेच्या भूकंपमापन यंत्रावर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून बोटा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत...
सप्टेंबर 03, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ४) होणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभेसमोर तब्बल १५७ कोटींचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यात समाविष्ट गावांतील कामांना प्राधान्य दिला आहे. तसेच, सर्वाधिक १२२ कोटी रुपयांच्या खर्चाचे विषय शहरातील सर्वसमावेशक महत्त्वाचे...
ऑगस्ट 24, 2019
ठाणे : खुनाच्या गुन्ह्यामध्ये नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी पॅरोलच्या सुट्‌टीवरून फरार झाला होता. अखेर 7 वर्षानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. संबधित आरोपी हा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातंर्गत फरार होता. रफिक अब्दुल रहमान शेख असे...
ऑगस्ट 21, 2019
औरंगाबाद : सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे केली जात होती. या मागणीनंतर डिसेंबर 2018 मध्ये राज्य सरकारने औरंगाबाद, नाशिक आणि नवी मुंबईतील सिडकोची घरे फ्री होल्ड समचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सिडकोवासीयांना मालकी हक्‍क मिळेल, अशी अपेक्षा होती....
ऑगस्ट 12, 2019
माजलगाव -  नाशिक परिसरात झालेल्या मोठ्या पावसामुळे पैठणचे जायकवाडी धरण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरले आहे. यामुळे कोणत्याही वेळी पाणी सोडण्याच्या शक्‍यतेमुळे प्रशासनाने तालुक्‍यातील गोदावरी नदीकाठच्या 26 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता तहसीलदार डॉ. प्रतिभा...
ऑगस्ट 12, 2019
पैठण ( जि.औरंगाबाद) : गोदाकाठावरील गावांना पिण्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचे रविवारी (ता. 11) जाहीर करूनही गोदापात्रात पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जायकवाडी धरण प्रशासन व तालुका प्रशासनाच्या गोंधळामुळे ही नाचक्कीची वेळ आली आहे. गोदापात्रातील आपेगाव, हिरडपुरी या...
ऑगस्ट 09, 2019
ठाणे : गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कसारा घाट रस्त्याला उतरती कळा लागली असून रस्त्याला तडे जाणे, रस्ता खचणे, दगड मातीचा मलबा रस्त्यावर येणे यामुळे रस्ता बंद होऊन वाहतूक रखडत आहे. दररोज 10 ते 12 तास वाहने एकाच ठिकाणी उभी रहात असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून नाराजी व्यक्‍त...
ऑगस्ट 07, 2019
वैजापूर (जि.औरंगाबाद) ः नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पूर ओसरायला सुरवात झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यात गेल्या तीन दिवसांपासून पूरपरिस्थितीमुळे भीतीच्या वातावरणात वावरणाऱ्या गोदाकाठच्या गावांतील नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणेस मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील...
जुलै 31, 2019
मुंबई : सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत; तर मार्गातील पथदिवेही बंद अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सानपाडा रेल्वेस्थानकांच्या पूर्वेला मोठी लोकवस्ती, शाळा...
जुलै 29, 2019
परभणी - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सहा एक्‍स्प्रेस गाड्या रविवारी (ता. २८) परभणीमार्गे सोडण्यात आल्या आहेत. त्यातील पाच एक्‍स्प्रेस परळीमार्गे धावल्या असून एक गाडी नांदेडमार्गे हैदराबादला गेली.  एकूण सहा गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. त्या प्रामुख्याने लोणावळा, पुणे, कुर्डुवाडी, लातूररोड...