एकूण 289 परिणाम
जून 02, 2019
नाशिक - महापालिकेच्या मिळकतींसदर्भात राज्य शासनाने धोरण जाहीर केले असून, त्यानुसार आता महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी यांची समिती किंवा रेडीरेकनरचा आठ टक्के दर यापेक्षा जे अधिक असेल, असा दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून निश्‍चित झालेल्या धोरणावर हरकती व...
जून 02, 2019
नाशिक - ‘शत-प्रतिशत भाजप’ची हाक देताना देश काँग्रेसमुक्त करण्याच्या भाजपच्या संकल्पनेला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे स्फुरण चढले आहे. त्यातूनच शहरातील पारंपरिक काँग्रेसच्या मतदारसंघांना हादरा देण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. काँग्रेसकडून सातत्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना एकतर...
मे 21, 2019
पुणे - राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडून पुन्हा एकदा पुण्यावर अन्याय करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे शहरासह राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीत नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असताना त्यातून नाशिक शहर वगळण्यात आले आहे. वास्तविक, पुणे शहरात...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 13, 2019
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी 11 च्या सुमारास पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर मुख्य सचिव श्री. मेहता लगेचच दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 08, 2019
नाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना...
मार्च 22, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मेट्रोचे २१५ खांब बांधून पूर्ण झाले असून, आणखी ६७ खांबांसाठी पायाचे काम झाले आहे. नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळील परिसर तसेच काही चौकांतील भागांमध्ये मेट्रोच्या खांबांसाठी पाया घेण्याचे काम अद्याप शिल्लक आहे. मेट्रोच्या कामामध्ये स्थापत्यचे काम जादा वेळ...
मार्च 20, 2019
उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युती एकत्र आल्याच्या कितीही आणाभाका घेतल्या गेल्या, साक्षीपुरावे दिले गेले; तरी कार्यकर्तेच नव्हे तर नेते आणि इच्छुकांचे तरी मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे पडसाद निवडणुकीचा बिगुल वाजला तरी सुरू असल्याने कोणाला दगाफटका आणि कोणाला मदतीचा हात मिळेल, हे...
मार्च 07, 2019
नवी मुंबई - नवी मुंबईत सिडकोच्या जागेत भाडेकरारावर राहणाऱ्या (भाडेपट्टा) रहिवाशांना लीज होल्डऐवजी फ्री होल्डप्रमाणे सर्व सुविधा मिळण्यासाठी भाडेपट्ट्याच्या काही अटी शिथिल करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच सिडको संचालक मंडळाने मंजुरी दिली. ही माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. या...
मार्च 01, 2019
नाशिक  : काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्मा स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हुतात्मा निनादच्या वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की जर देशावर प्रेम असेल, सैनिकांनी निर्धास्तपणे सीमेवर ड्युटी करावी, असे वाटत असेल...
मार्च 01, 2019
मुंबई  - मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या मोठ्या महापालिकांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. महापालिकांसाठी अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी निधीची तरतूद केली असतनाही हा निधी न वापरता अक्षम्य हेळसांड केल्याचा निष्कर्ष लोकलेखा समितीने नोंदवला आहे. भारताचे...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या स्मारकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकास केला जाणार असून, स्मारकात मिनी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. त्याचबरोबर आनंदवली ते तपोवनदरम्यान गोदावरी तीरावर दशक्रिया विधीच्या सुविधा...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - या वर्षअखेरीपर्यंत १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे महामेट्रोने कामाच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. पिंपरी-चिंचवड भागात दापोडी स्थानकाचे या महिन्यात युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. महापालिका भवनाजवळील अहल्यादेवी होळकर चौकापासून...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांतही या आजाराने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या आजारावरील प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार,...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - सुवर्णा मुजुमदार यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ‘तो’ मांजा नेमका कोणी वापरला, तो कोणत्या विक्रेत्याकडून आणला होता, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यास आणि या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे तपासाची फाइल आता बंद झाली आहे. जीवघेण्या मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांवर पोलिस व...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उत्तर...
जानेवारी 24, 2019
पिंपरी - नाशिक फाट्याजवळील सागर प्लाझा इमारतीसमोर चिखली-पुणे महापालिका मार्गावर धावणाऱ्या "पीएमपी' बसच्या मागील दोन चाकांनी बुधवारी (ता. 23) अचानक पेट घेतला. बसचालकाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना वेळीच खाली उतरविल्याने पुढील अनर्थ टळला. सागर प्लाझा आणि लांडगे प्लाझामधील रहिवाशांनी घटनास्थळी...
जानेवारी 19, 2019
पिंपरी - दापोडी व महापालिका भवन येथील मेट्रो स्थानकाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. मेट्रोच्या लोहमार्गाचे काम मार्चमध्ये सुरू होईल. संत तुकारामनगर येथील स्थानकाच्या सर्व दहाही खांबांचे पिलर आर्म्स बसवून झाले आहेत. तेथील वरच्या बाजूच्या खांबांचे व कॅप बसविण्याचे काम सुरू झाले आहे. खांबांवर कॅप...
जानेवारी 18, 2019
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या स्पाइन रस्त्याचे त्रिवेणीनगर येथील काम आठ वर्षांपासून रखडले आहे. प्राधिकरणाने रस्ताबाधितांसाठी पालिकेला सात हजार ४०० चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. पालिकेने सोडत काढून त्याचे वाटप केले. मात्र प्रत्यक्ष ताबा दिला नाही. तसेच, येथील बाधितांना पर्यायी...