एकूण 400 परिणाम
जून 24, 2019
नाशिक : सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय इलाज करण्याएैवजी आपल्या मंत्राच्या भरवश्‍यावर विष उतरविण्यात वेळ घालवुन दहेरवाडीच्या देवकी झुरडेच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मांत्रिकावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी आज अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली.तसेच यापुढे शिक्षण विभागाच्या मदतीने आदिवासी ग्रामीण...
जून 20, 2019
नाशिक- सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा "ड' मधील पोटनिवडणुक बिनविरोध झाली असली तरी अद्यापही आचारसंहिता लागु असल्याने त्याचा परिणाम प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीवर होणार आहे. पालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागिय आयुक्तांकडे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली आहे. आचारसंहिता...
जून 18, 2019
पुणे - यूआयडी सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार दस्तनोंदणी दुसऱ्या दिवशी सोमवारीही ठप्प होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक कार्यालयात भाडेकरार नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज सुमारे एक हजाराच्या जवळपास ऑनलाइन भाडेकराराची दस्तनोंदणी होते. दस्तनोंदणीतून...
जून 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत. त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली जातात. या...
जून 03, 2019
धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. गरज पडल्यास...
जून 01, 2019
नाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर त्यांनी...
मे 22, 2019
नाशिक : शहरात तीन दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याचे नाशिककरांच्या जिवाची लाही लाही झाली आहे. आजच्या कमाल तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली असली तरीही उन्हाचा तडाखा कमी नव्हता. त्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर चांगलेच हैराण झाले आहेत....
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
मे 03, 2019
नाशिक - भारतीय सैन्यदलात अधिकाऱ्यांची वानवा आहे. तेथील प्रवेशासाठी केवळ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हाच एक मार्ग नाही, तर अन्य अनेक मार्ग आहेत. निनाद मांडवगणे काश्‍मिरात शहीद झाल्यावर केवळ देशातूनच नव्हे, तर परदेशातून सहानुभूती व पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सैन्यदलाच्या बलिदानावरच देश उभा असून, अशा...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी सुटी आणि सप्तशृंगी यात्रोत्सवानिमित्त जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन असून, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्ह्यात 23 एप्रिलला असल्याने दोन दिवसांसाठी विभागातील 435 बसची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जादा बसचे नियोजन यंदा...
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
मार्च 18, 2019
पुणे  : कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना मान्यता मिळाल्यानंतरही शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. परिणामी या प्राध्यापकांचे गेल्या अडीच ते तीन वर्षांचे पगार रखडले असून शिक्षण विभागाने हा प्रश्‍न त्वरित मार्गी लावावा, या मागणीसाठी नाशिक विभाग कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने...
मार्च 07, 2019
विमान प्राधिकरण तयार करणार "फ्लाइंग झोन प्लॅन'  जळगावः जळगाव विमानतळाच्या धावपट्टीपासून 20 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील "फ्लाइंग झोन'मध्ये कोणत्या टप्प्यात किती उंचीच्या इमारतींना परवानगी द्यावी, याबाबतचा आराखडा विमान प्राधिकरण तयार करून देणार आहे. इमारत बांधण्यासाठी विमान प्राधिकरणाचा नाहरकत...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 03, 2019
इंदिरानगर (नाशिक) : आज वित्त विभागाच्या कोषागार विभागातील कनिष्ठ लिपिक पदासाठी झालेल्या ऑनलाईन परीक्षेला निर्धारित वेळेत न आल्याचे कारण देत 20 ते 25 जणांना परीक्षेस बसु न दिल्याने मोठा गोंधळ उडाला. वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. शिवसेनेचे माजी...
मार्च 03, 2019
पुणे : शिक्षक हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशापैकी दर वर्षी 40 ते 45 टक्के जागा रिक्त राहत असल्याचे निदर्शनास येते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील अनेक विद्यार्थ्यांना जागा राखीव असूनदेखील प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या...
मार्च 02, 2019
एकलहरे - येथील टप्पा क्रमांक १ मधील १४० मेगा वॅटच्या २ संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये व जोवर या २ संचांच्या बदल्यात प्रस्तावित बदली संच ६६० मेगा वॅटचे काम प्रारंभ होत नाही, तोवर टप्पा क्रमांक २ मधील २१० मेगा वॅटचे संच बंद करण्यात येऊ नये. यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
मार्च 01, 2019
औरंगाबाद : करचुकेगिरी केल्याच्या संशयावरुन सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्टच्या केंब्रिज स्कूल, सेंट लॉरेन्स मराठी व इंग्रजी शाळांसह जळगाव तसेच बंगळुरु येथील शाळेवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी(ता.28) कारवाई करत महत्वाचे दस्तवेज जप्त केले आहे. अधिकाऱ्यासह 45 कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत एकाच वेळी हि...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - या वर्षअखेरीपर्यंत १२ किलोमीटर मार्गावर मेट्रो धावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यामुळे महामेट्रोने कामाच्या प्राधान्यक्रमात बदल केला आहे. पिंपरी-चिंचवड भागात दापोडी स्थानकाचे या महिन्यात युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. महापालिका भवनाजवळील अहल्यादेवी होळकर चौकापासून...