एकूण 456 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - कर्ज न मिळताच राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढविण्याचा प्रताप राज्याच्या अपंग व वित्त विकास महामंडळाने केला आहे. सातबारावर कर्जाची नोंद असल्याने या अर्जदारांना दुसरीकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दुष्काळी बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 19, 2019
नाशिक : शहरात फिरणारी डुकरे अस्वच्छतेला कारणीभूत ठरत असल्याने महापालिकेने परवानगीशिवाय डुकरे पाळता येणार नसल्याचे आदेश जारी केले आहेत. शहरात डुकरे भटकताना आढळल्यास मारून मृत डुकरांची विल्हेवाट लावली जाईल, तसेच त्या डुकराच्या बदल्यात संबंधितांना कुठलीही भरपाई देण्यात येणार नाही. डुकरांच्या मालकांनी...
जून 19, 2019
नाशिक - डिजिटल सेवांच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांच्या खुलेआम लुटीचा "सकाळ'ने मंगळवारी (ता. 18) पर्दाफाश केला. सेतूच्या "टेंडर'चे गौडबंगाल चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे करार संपूनही शहर आणि तालुक्‍यातील सेतू केंद्रे चालवत जनतेला वेठीस धरल्याबद्दल अहमदाबादच्या गुजरात...
जून 19, 2019
नाशिक - "संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्याचा...
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात. त्यांच्यासोबत आई-वडिलांच्या...
जून 17, 2019
नाशिक - उंटवाडी रोडवरील मुथुट फायनान्स दरोडा प्रकरणाला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही नाशिक शहर पोलिसांच्या हाती अद्यापही कोणतेही धागेदोरे लागू शकलेले नाहीत. संशयितांच्या गोळीबारात एकाची निर्घृण हत्या झालेल्या या घटनेचा, योग्य दिशेने पोलिस तपास करत असल्याचा दावा केला जात असला, तरी कोणताही मागमूस...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 07, 2019
जळगाव - शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका एकमुस्त (एकच) पद्धतीने देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून खलबते सुरू होती. अखेर एकमुस्त पद्धतीचा हा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला, तर ‘एमआयएम’ने ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेची...
जून 07, 2019
नाशिक - बारावीच्या निकालासह ‘सीईटी’, ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्याने पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, अशा स्थितीत पाल्याच्या उज्ज्वल करिअरच्या निवडीसाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या पालकांसाठी ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ अत्यंत...
जून 06, 2019
नाशिक - राज्यस्तरावर घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यंदा प्रथमच पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केलेल्या या निकालात त्रुटी असून, कमी गुण असूनही विद्यार्थ्यांना नव्वदहून अधिक पर्सेंटाईल दिसत असल्याचा दावा आहे. गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
जून 05, 2019
नाशिक - प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात,...
जून 05, 2019
जुने नाशिक - चंद्रदर्शन झाल्याने बुधवारी (ता. ५) सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे. सकाळी दहाला ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज होईल. मंगळवारी (ता. ३) रमजान महिन्याची ऊर्दू २९ तारीख येत असल्याने चंद्रदर्शनाची दाट शक्‍यता होती.  ‘चाँद नजर आ गया, अल्ला ही अल्ला छा गया, रोजे रखनेवालो की है ये ईद’ या...
जून 02, 2019
नाशिक रोड - नाशिक- पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्यावर हरिओम गोकुळ या ढाब्यावरील एका वेटरवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी दुसऱ्या वेटरवर संशय असून, तो फरारी झाला. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  चिंचोली फाट्याजवळ बबन झाडे यांचा हरिओम गोकुळ ढाबा आहे. येथे...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
मे 21, 2019
कम बॅक मॉम - गायत्री सोहम आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यान माझं वजन ८६ किलो...
मे 21, 2019
निफाड (जि. नाशिक) - पिंपळस रामाचे (ता. निफाड) येथे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाच्या बहिणीच्या हळदीच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामनगर (कोळवाडी) येथील हर्षद ठकाजी (नीलेश) गुंजाळ (वय 15) हा...