एकूण 218 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या  टेम्पो ट्रॅव्हल क्रं (MH04 GP3132) मधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने महामार्ग पोलीसांनी या गाडीस थांबविले. यावेळी गाडीतुन मशीन शॉर्ट सर्किट...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडलाय. गेले काही दिवस मुंबईत पाऊस जरी पडत नसला तरीही आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पाहायला मिळाल्यात. दरम्यान आता पुन्हा मुंबईत मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली गेलीये. येत्या चार दिवसात मुंबईवर मोठ्या पावसाचं सावट आहे.  स्कायमेटच्या...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार असलेल्या तिघांना नाशिकसह धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडल दोनचे उपायुक्त विजय खरात यांनी सदरचे आदेश बजावले आहेत.  कल्पेश दीपक वाघ (21, रा. जाधव संकुल,...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - भाजप आणि शिवसेनेत परस्परांचे उमेदवार जिंकून आमदार होऊ नयेत यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. भाजप लढत असलेल्या मतदारसंघात जायचे नाही या अलिखित नियमाला झुगारत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैत्रीपूर्ण लढतीच्या कणकवली मतदारसंघात दाखल होत आहेत, तर ते तेथे जात असल्याने मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड (वणी गड) कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. पूर्वी सप्तशृंगी गडावर कोजागिरी...
ऑक्टोबर 12, 2019
पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच कुठे सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यांची कामे सुरू आहेत. इतकेच नाही तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून, रस्त्यात खड्डे की...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : विधान सभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये सोमवारी रात्रीपासून ते आज (ता.8) पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 87 गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे आघाडीच्या बंडखोरांनी तलवार म्यान केली आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : घाटकोपर पुर्व मधून सहा वेळचे आमदार प्रकाश महेता यांचे तिकट कापल्याने कार्यकर्तयांचा उद्रेक झाला. उमेदवार पराग शहा यांच्या गाडीची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली. त्यावेळी तेथे माजी खासदार किरीट सोमय्याही उपस्थित होते.  Vidhan Sabha 2019 : भाजप विधानसभा जिंकणार?; मोदींसह अनेक दिग्गज स्टार...
ऑक्टोबर 03, 2019
तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्यांची "वर्षा', "मातोश्री'वर गर्दी  मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निवासस्थान "अ-9', मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' आणि उद्धव ठाकरे यांच्या "मातोश्री' निवासस्थानी तिकीट न मिळालेल्या नाराज निष्ठांवतांचा आक्रोश दोन दिवसांपासून सुरू आहे.  भाजपचे ज्येष्ठ नेते...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपने नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये एकही जागा दिली नाही. भाजपच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत या शहरांतल्या सर्व जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मात्र, आता या शहरांमधल्या शिवसैनिक, पदाधिकारी, शाखा-...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   मुंबई - नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कोकाटे यांचा यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वावर होता. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : गर्दी वळविण्यासाठी आवश्‍यक असलेला शिर्डीच्या प्रारूप विकास आराखड्यातील रिंग रस्ता धनदांडग्यांच्या हितसंबंधासाठी वगळण्यात आल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला होता. सदर रिंग रस्ता वगळल्या प्रकरणात आक्षेप नोंदवूनही कोणतीच कारवाई न झाल्याने...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार आहे. पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे विशेष म्हणजे पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत....
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट केले आहे. ...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांनीही या विरोधात भूमिका मांडली. सरकारक सूडबुद्धीचे राजकारण करत आहे, असा आरोप भाजप सरकारवर केला जात आहे. अशातच मनसेनेही आपली भूमिका मांडली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावर...
सप्टेंबर 25, 2019
ठाणे : पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या खडी आणि सिमेंटसदृश्‍य मातीच्या मिश्रणामुळे महामार्गावरील रस्त्यांवर जागोजागी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी रस्त्यावरील या खडीमुळे दोघे छायाचित्रकार दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या वाहनांमुळे...