एकूण 1286 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
नाशिक- सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा "ड' मधील पोटनिवडणुक बिनविरोध झाली असली तरी अद्यापही आचारसंहिता लागु असल्याने त्याचा परिणाम प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीवर होणार आहे. पालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागिय आयुक्तांकडे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली आहे. आचारसंहिता...
जून 20, 2019
पतीला दिलेल्या मूत्रपिंडासाठी पत्नीची पोलिसांकडे धाव सातपूर (जि. नाशिक) - पतीला स्वतःचे एक मूत्रपिंड देऊन त्याला जीवदान देणाऱ्या आणि त्याच्या साथीने संसार फुलविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पत्नीला अखेर हार मानावी लागली आहे. पती व्यसन सोडण्यास तयार नाही. व्यसनामुळे सातत्याने होणाऱ्या शारीरिक व...
जून 20, 2019
पुणे - दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल आता कमी होऊ लागला आहे. बारावीनंतर करिअरची असंख्य दरवाजे खुले होतात, तसेच पदविका पूर्ण करूनही रोजगार मिळण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पदविकेसाठी तीन वर्षे घालविण्याची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानसिकता राहिलेली नाही, असे मत तज्ज्ञ...
जून 20, 2019
नाशिक - मुथूट फायनान्स दरोडाप्रकरणी सहा दिवसांनंतर एकाला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. सशस्त्र दरोड्याच्या घटनेतील संशयित हे उत्तर प्रदेश व बिहारमधील असण्याची प्राथमिक माहिती असून, नाशिकमधील सराईत गुन्हेगारांचे त्यांना पाठबळ मिळाल्याचीही चर्चा आहे. दरम्यान,...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 19, 2019
नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अद्याप ९७८ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक असल्याने पाणीकपात करू नये. धरणातील जॅकवेलपर्यंत पाणी पोचण्यासाठी चारी खोदावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मराठवाड्यातील जायकवाडी धरण...
जून 19, 2019
नाशिक - प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वेतनवाढ...
जून 19, 2019
नाशिक - डिजिटल सेवांच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांच्या खुलेआम लुटीचा "सकाळ'ने मंगळवारी (ता. 18) पर्दाफाश केला. सेतूच्या "टेंडर'चे गौडबंगाल चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे करार संपूनही शहर आणि तालुक्‍यातील सेतू केंद्रे चालवत जनतेला वेठीस धरल्याबद्दल अहमदाबादच्या गुजरात...
जून 19, 2019
रत्नागिरी - जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रत्नागिरीच्या खुल्या कारागृहातून पलायन करणाऱ्या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने सहा दिवसांनी  पेढे येथे मोठ्या शिताफीने जेरबंद केले. तीन दिवस मेहनत घेऊन आज ही कारवाई केली. रूपेश तुकाराम कुंभार (वय ३९, रा. वेळंब कुंभारवाडा, गुहागर) असे अटक करण्यात आलेल्या...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 19, 2019
नाशिक - "संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्याचा...
जून 18, 2019
नाशिक : टाळ मृदुंगाच्या निनादात व अभंग गात निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुरकडे निघाली. आषाढी एकादशीसाठी प्रतिवर्षीप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेस निघणारी निवृत्तीनाथांची पालखी नाथांचा जयघोष करीत हजारो वारकऱ्यांच्या समवेत पंढरपुरकडे रवाना झाली. पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आली असता विश्वस्थ प्रशांत गायधनी...
जून 18, 2019
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) विविध प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच अनुषंगाने विद्यापीठाच्या कृषी विज्ञान शाखेचे माजी संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या पुढाकाराने प्रक्षेत्रात लिची या महाराष्ट्रातील नावीन्यपूर्ण पिकाचा प्रयोग २००० च्या...
जून 18, 2019
पिंपरी - जून उजाडला, की वेध लागतात आषाढी वारीचे आणि पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या अनुक्रमे संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे. त्यात सहभागी वैष्णव टाळमृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दाखल होतात. त्यांच्यासोबत आई-वडिलांच्या...
जून 18, 2019
नाशिक - महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यास ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत संशयिताने 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्र करणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलिस...
जून 18, 2019
कोट्यवधींच्या मालमत्तेवर वाढले अतिक्रमण, बोर्डासह सरकार उदासीन औरंगाबाद - मागील काही वर्षांत महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाच्या जमिनी गिळंकृत करून त्यावर पक्की बांधकामे करण्याचा सपाटाच सुरू आहे. महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाच्या जवळपास 60 ते 70 टक्के जमिनींवर अतिक्रमणे झालेली असताना ती...
जून 18, 2019
पुणे - यूआयडी सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार दस्तनोंदणी दुसऱ्या दिवशी सोमवारीही ठप्प होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक कार्यालयात भाडेकरार नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज सुमारे एक हजाराच्या जवळपास ऑनलाइन भाडेकराराची दस्तनोंदणी होते. दस्तनोंदणीतून...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा वल्लभनगर तर, देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीतील कचरा...
जून 18, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने कांद्याच्या दरात 200 ते 300 रुपयांची घट दिसून आली असून, त्यानंतर एक आठवडा उलटूनही भावातील घसरण तशीच असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी कांदा...