एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील...
सप्टेंबर 23, 2018
नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र, ती दुपारनंतर सुरू झाली.  पालकमंत्री महाजन यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वादन केले. यावेळी महापौर रंजना भानशी, खासदार...
सप्टेंबर 13, 2018
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर येथे भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 50 हजार भाविक भक्तांनी श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाचा लाभ घेतला.  देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक...
सप्टेंबर 06, 2017
बेळगावः डॉल्बी बंद करण्यास सांगून लॅपटॉप काढून घेतल्याने शिवाजी उद्यानाजवळ तणाव निर्माण झाला. याशिवाय शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीचे विसर्जन यावरूनही कपीलेश्‍वर तलावाजवळ वाद सुरू राहिला. महात्मा फुले रोड व अनगोळमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी...
सप्टेंबर 06, 2017
नागपूर : श्री गणेशांचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केले. त्यामुळे अनेकांना विसर्जनाचे जवळचे स्थान कोणते, हे या ऍपच्या सहाय्याने माहीत झाले. नागपुरात ही संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आली. महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून नागपूर महापालिकेने मोरया ऍप तयार केला...
सप्टेंबर 05, 2017
नाशिक : गणरायाला निरोप देण्यासाठी आज दुपारी साडेबारा पासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. वाकडी बारव पासून निघालेला महापालिकेचा गणेश रविवार कारंजा पर्यंत पोचला आहे.  दुसरे रविवार कारंजा मंडळ अशोक स्तम्ब जवळ आहे. तिसरे गुलालवाडी मंडळ मेहेर सिग्नल ला आहे. बाप्पा च्या दर्शनासाठी नाशिककर...
सप्टेंबर 05, 2017
नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून घराघरामध्ये विराजमान असलेल्या बाप्पाचे आज तितक्याच भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. यावेळी नाशिककरांनी गोदा पात्रांमध्ये गणपती विसर्जित न करता मूर्ती दान करत पर्यावरणपूरक विसर्जनाचा वसा जोपासला. विसर्जनाच्या ठिकाणी विविध संस्था उपस्थित होत्या. या संस्थांच्या...
ऑगस्ट 31, 2017
नाशिक - गणेशोत्सवाच्या  सहाव्या दिवशी देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक देखावे साकारले असून, यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातोय. आजही गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याने मंडळाचे स्वयंसेवक सुखावले होते.  दिवसभर पावसाच्या रिमझिम धारा अधूनमधून बरसत...
ऑगस्ट 29, 2017
तळवाडे दिगर - देव देवळात नसून तो दीनदुबळ्यांमध्ये वास करत असल्याचे अनेक संत सांगून केले. मात्र गणेशोत्सवाच्या नावाने लाखो रुपयांच्या देणग्या वसूल करून मोठमोठ्या मूर्तींमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करतो.  उत्सवाच्या नावाखाली ध्वनी व वायुप्रदूषण वाढवितो. मात्र या पारंपरिक गणेशोत्सवाला फाटा देत माणुसकी...
ऑगस्ट 29, 2017
नाशिकच्या अभियंत्याची कमाल; गिनिज बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्न नाशिक - बुद्धीची देवता अन्‌ सकल मंगलाचा निर्माता विघ्नहर्ता श्रीगणेशाचे रूपे अनंत आहेत. कलावंत शिल्पाला सुंदर आकार देऊन ती सजीव बनविण्याचा प्रयत्न करतो. नाशिकमधील युवा अभियंता जीवन जाधवने पेन्सिलच्या टोकावरील शिशावर पुण्यातील...
ऑगस्ट 26, 2017
नाशिक - "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आज भाविकांनी घरोघरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काल पावसाने ओढ दिली असतांना आज सकाळपासून पावसांच्या सरींनी भाविकांचा उत्साह वाढविला. घरातील चिमुरड्यांपासून तर ज्येष्ठ मंडळीमध्ये गणशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. वाजत-गाजत, धुम धडाक्‍यात...
ऑगस्ट 25, 2017
नाशिक - "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आज भाविकांनी घरोघरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काल पावसाने ओढ दिली असतांना आज सकाळपासून पावसांच्या सरींनी भाविकांचा उत्साह वाढविला. घरातील चिमुरड्यांपासून तर ज्येष्ठ मंडळीमध्ये गणशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. वाजत-गाजत, धुम धडाक्‍यात...
ऑगस्ट 25, 2017
लाडक्‍या बाप्पाच्या आगमनासाठी सेलिब्रिटी खास नाशिकला आले असून, रोजच्या चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून तर काही तारखा पुढे ढकलून घरच्या गणरायाच्या आगमनासाठी नाशिकला हजेरी लावली आहे. कसा आहे, त्यांचा यंदाचा बाप्पा खास वाचकांसाठी..!  आमच्याकडे दीड दिवसाचा बाप्पा असतो. त्यासाठी खास मी सुटी...
ऑगस्ट 24, 2017
नाशिक - गणेशाच्या आरतीत ‘हिरेजडित मुकुट शोभतो बरा...’ अशी ओवाळणी होते; पण आता हिरे भरजरी मुकुटाऐवजी पगड्यांना पसंती मिळत आहे. गणरायाच्या सजावटीत शिंदे घराण्यातील अन्‌ पेशवाई पगडीची ‘क्रेझ’ आहे. इकोफ्रेंडली उत्सवात  थर्माकोलच्या डेकोरेशनची जागा पर्यावरणपूरक कापडी आराशीने घेतली आहे. नाशिकमध्ये...
ऑगस्ट 21, 2017
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लाभली संधी - ‘सकाळ-एनआयई’, ‘मानवधन’तर्फे शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा  नाशिक - हिंदू धर्मात गणपतीला बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक म्हणून मानला जाणारा देव मानले जाते. वक्रतुंड, एकदंत, महोदय, गजानन विकट आणि लंबोदर ही गणेशाची देहविशेष दर्शवणारी प्रमुख नावे. गणपतीचं...