एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला....
ऑगस्ट 09, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक...
ऑगस्ट 06, 2018
नाशिक - मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांशी संवाद साधून त्यात सहभाग घेण्यात येईल. त्याचवेळी डोंगरे वसतिगृह मैदानावर 9 ऑगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रविवारी (ता...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 31, 2018
चाकण - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा आंदोलनाची धग चाकणच्या उद्योगनगरीला तिव्र स्वरूपात लागली. पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक, बस, एसटीसारख्या सुमारे शंभरहून अधिक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. संपूर्ण चाकणमधे तणावाचे वातावरण होते. दरम्यान अचानक झालेल्या हिंसक वातावरणामुळे संशयाची सुई...
जुलै 31, 2018
चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी...
जुलै 31, 2018
मंचर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या ‘बंद’चा परिणाम मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे ७ तास ठप्प होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर...
जुलै 30, 2018
चाकण : आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला आज (सोमवार) हिंसक वळण लागल्यामुळे चाकण परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक, बस, एसटी अशा शंभराहून अधिक गाड्यांची जाळपोळ केली. आंदोलकांनी चाकणची मुख्य पोलिस...