एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
प्रिया बापट, सई ताम्हणकर नंतर आता आणखी एक मराठी चेहरा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. मराठी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर ही लवकरच बॉलिवूडमधून डेब्यू करणार आहे. होय, ही मराठमोळ अभिनेत्री ए. जे. एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत जतिन उपाध्याय, अलोक श्रीवास्तव निर्मित आणि अलोक श्रीवास्तव दिग्दर्शित 'एंड-...
नोव्हेंबर 10, 2017
आयुष्यमान पुण्याला येत आहे. तो पुण्यात श्रीराम राघवन यांच्या फिल्म चे शेवटचे शेड्यूल शूट करणार आहे. थ्रिलर फिल्म आहे. नाव ठरलेले नाही. शेवटचे वर्ष आयुष्यमान खुराना साठी ड्रीम इयर ठरले आहे. बरेली की बर्फी आणि शुभ मंगल सावधान हे त्याचे मागील वर्षी चे फिल्म हिट झाले होते. आयुष्यमान या फिल्ममध्ये अंध ...
नोव्हेंबर 10, 2017
नाशिक : टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना मनसोक्‍त हसविणारी कॉमेडियन भारती सिंग अन्‌ लेखक हर्ष लिंबाचिया 3 डिसेंबरला गोव्यात विवाहबद्ध होतायत. यानिमित्त प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ते नाशिकला आले असून, या दौऱ्यावर जगप्रसिद्ध वाइनमुळे त्यांच्यात रोमान्स चांगलाच रंगलाय. सुला विनियार्डसमधील द सोर्स रिसॉर्टमध्ये...
नोव्हेंबर 10, 2017
नाशिक : अभिनेता शाहरूख खानच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बर्थडे पार्टीतून परतताना अभिनेत्री आलिया भटने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा टी-शर्ट घातल्याचे छायाचित्र नुकतेच व्हायरल झाले. आलियाला याबद्दल पत्रकारांनी छेडले असता, तिने चुप्पी धरली. एवढेच नव्हे, तर स्मितहास्य करत ती लाजल्याने त्यातील गूढ...
ऑक्टोबर 12, 2017
पुणे : मराठी चित्रपटांना चांगली थिएटर्स मिळत नाहीत. मिळाली तर हव्या त्या वेळा मिळत नाहीत. आणि त्या जरी मिळाल्या तरी प्रेक्षक थिएटरकडे फिरकतोच असं नाही. मग, किमान प्रेक्षक जमा नाही झाले, तर शोही बंद केला जातो. हा अनुभव काही नवा नाही. पण नाशिकच्या महालक्ष्मी थिएटरमध्ये बुधवारी रात्री साडेनऊच्या शोला...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : सनी लिओनीच्या आयुष्यात एक नवीन कोणीतरी आलं आहे. निशा असं तिचं नाव आहे. निशाच्या रुपाने आपलं एक स्वप्न सत्यात उतरलं असून, तिने आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलंय असं सनीने अभिमानाने सांगते. निशा म्हणजे सनी लिओनीची मुलगी! होय, या चिमुकलीने सनी लिओनीच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून टाकलंय. सनी...
जून 30, 2017
पुणे : गेल्या वर्षीपासून चर्चेत असलेला 'रिंगण' हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमाला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता तमाम मराठीसिनेप्रेमी जनतेला लागून राहीली होती. आज झालेल्या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाने मिळवले 4 चीअर्स. मकरंद माने या दिग्दर्शकाचा हा...
जून 27, 2017
‘वा..! पहिलवान’ लवकरच चित्रपटगृहांत  नाशिक - संगीत, नाट्य व अभिनय अशा अनेक ठिकाणी नाशिकचे कलाकार आपला नावलौकिक वाढवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी पल्लवी कदम हा नवा चेहरा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदी, मराठी चित्रपटांत छोट्या भूमिका...
मे 29, 2017
सध्या "बाहुबली- द कन्क्‍लूजन' या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतंय. त्यातल्या अगदी छोट्यात छोट्या घटनाही चर्चेत आहेत. यातली गाणी तर अनेकांच्या ओठांवर आहेत. ही गाणी चार भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. त्यातल्या हिंदी भाषेतील गाण्यांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यात खास करून "कान्हा सोजा...
एप्रिल 27, 2017
नाशिक... प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, गोदावरीसारख्या दक्षिण गंगेचा सहवास लाभलेली, द्राक्ष वाईन पंढरी अशी कितीतरी बिरुदावली मिरवणारी नगरी म्हणून सर्वत्र परिचित आहे. पण आता ती कलावंतांची नगरी होऊ पाहतेय. इथले अनेक युवा कलाकार छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर झळकू लागलेत. मालिका,...
मार्च 24, 2017
नाशिक :  चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी असलेल्या नाशिकमधील कलावंतांनीही चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मुंबईपेक्षा येथील वातावरण चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भविष्यात नाशिक शहर आणि परिसर चित्रपटसृष्टीसाठी 'शूटिंग हब' बनू शकते, असा सूर आज नवव्या...
सप्टेंबर 02, 2016
नाशिक - नाशिकमधील आणखी एक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर यायला सज्ज आहे. यंदाच्या बहुचर्चित ब्लॉकबस्टर "मिर्झिया‘ चित्रपटातून प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा पुत्र हर्षवर्धनसह नाशिककर संयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.  "मिर्झिया‘ या चित्रपटाचे टायटल सॉंग प्रदर्शित झाले असून, दोनच दिवसांत...