एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 10, 2017
बीजिंग- चीनने उत्तर कोरियाशी संबंध कमी करण्याचे व उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमांना लगाम घालण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकावा, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला केले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सांगितले. उत्तर...
सप्टेंबर 20, 2017
मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक मृत्युमुखी पडले आहेत. मंगळवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलनुसार 7.1 एवढी होती.  याच दिवशी 1985 मध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये तब्बल 10 हजार लोकांचे बळी गेले होते....
जुलै 24, 2017
बीजिंग - डोकलाम येथे भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चिनी सैन्याकडून भारतास आज (सोमवार) इशारा देण्यात आला. "पीएलएकडून चीनच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही किंमतीत संरक्षण...
जुलै 24, 2017
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पश्चिम भागामध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराने कार बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला, तर इतर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले.  या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला नेमका कोणावर करायचा होता ते...
जुलै 13, 2017
वॉशिंग्टन - हवामान बदलामुळे सागरी पातळी वाढून येत्या 20,50 वा 80 वर्षांत अमेरिकेमधील शेकडो शहरांना फटका बसेल, असा इशारा नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालाच्या माध्यमामधून देण्यात आला आहे. न्यूयॉर्क, बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को वा मायामी यांसारख्या अमेरिकेमधील मुख्य शहरांमध्ये सागरी पातळी...
जुलै 10, 2017
नवी दिल्ली - "सिक्कीम सेक्‍टरमध्ये चिनी सैन्याकडून बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे बांधकाम भूतानच्या वतीने रोखण्याचा भारतीय लष्कराचा न्याय काश्‍मीरलादेखील लागू केला जाऊ शकतो,' असा इशारा चीनमधील एका "थिंक टॅंक'च्या माध्यामामधून देण्यात आला आहे. "चायना वेस्ट नॉर्मल युनिव्हर्सिटी' येथील "सेंटर फॉर...
जुलै 08, 2017
नवी दिल्ली - "भारत-भूतान-चीन' सीमारेषेवर (ट्रायजंक्‍शन) भारत व चीन या दोन देशांचे सैन्य एकमेकांसमोर ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून आज (शनिवार) भारतास जाणाऱ्या नागरिकांना "सावधानेतचा इशारा' देण्यात आला. सिक्कीम सेक्‍टरमधील दोकलाम येथे झालेल्या या घटनेच्या पार्श्‍...
जून 30, 2017
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...
जून 05, 2017
लंडन - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी कर्जबुडवे विजय मल्ल्या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व विजय मल्ल्या यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात...
मे 30, 2017
इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या 64 पैकी 41 दहशतवादी संघटना "फेसबुक'वर सक्रिय असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले आहे. "फेसबुक'वर विखारी प्रचार करणाऱ्या या संघटनांमध्ये पाकिस्तानी तालिबान आणि लष्करे जांघवी यांचाही समावेश आहे. या दहशतवादी संघटना सोशल मीडियातून सर्रास प्रचार करत असल्याने...
मे 30, 2017
लंडन - येथील प्राणीसंग्रहालयातील वाघाने महिला अधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून हल्ला केल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंग्लंडच्या क्रेंब्रिजशायरमधील हॅमरटन येथील प्राणीसंग्रहालयात ही घटना घडली. प्राणीसंग्रहालयातील वाघाने सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास...
मे 27, 2017
काबूल (अफगाणिस्तान): पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जण ठार झाले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी आज (शनिवार) दिली. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजिब दानिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोस्ट प्रांतात असलेल्या अमेरिकेच्या सुरक्षा दलाला लक्ष्य करून मोटारीद्वारे बॉम्बस्फोट...