एकूण 17 परिणाम
मे 30, 2019
नाशिक: पुढील वर्षी (सन 2020) होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून रोखत माझे रोईंग या खेळातील करिअर संपविण्यासाठी माझ्याविरोधात कथित पत्नीकडून खोटे आरोप केले जात आहे. मला या सर्व प्रक्रीयेत व्यस्तठेवत सरावापासून माझे लक्ष विचलित करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले असे आंतरराष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ...
मे 17, 2019
गणूर- चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटविणारा  रोईगपटू, सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ चांगल्याच अडचणीत आला त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा  गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत दत्तू  भोकनळ व...
मार्च 17, 2019
पुणे - पोलिस दलामध्ये नोकरी करताना कधी घरी पोचण्याची, चांगला आहार वेळेवर मिळण्याचा ताळमेळ कधी जुळत नाही. पण, पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने योग्य आहार, नियमित व्यायामावर भर देत चांगली शरीरयष्टी कमावली. राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सचिन शिंदे असे त्या पोलिस...
जानेवारी 06, 2019
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी (ता.6) आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय व अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन 2019 स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा...
जुलै 27, 2018
कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या राज्य एअर वेपन चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अनुष्का पाटील हिने एक व जान्हवी पाटील हिने तीन सुवर्णपदके पटकावली. या दोघी बहिणी असून, त्यांच्या यशाने नेमबाजीत कोल्हापूरचे नाव पुन्हा झळकले.  भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र एअर वेपन...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या भीष्मराज बाम मेमोरियल महाराष्ट्र वेपन नेमबाजी स्पर्धेत पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील अभिज्ञा अशोक पाटील हिने सलग दोन सुवर्णपदके पटकाविली. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६६ गुणांची कमाई करत यश मिळवले. नाशिक जिल्हा नेमबाजी संघटनेतर्फे स्पर्धा झाली. ती...
ऑगस्ट 06, 2017
नाशिक - लंडन येथे होत असलेल्या जागतिक मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे सहभागी झाली आहे. या स्पर्धेत आज (ता. 6) तिची मॅरेथॉन असून, लंडन येथील वेळेनुसार दुपारी दोनला (भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहाला) ही स्पर्धा होईल. दिल्ली मॅरेथॉनमध्ये पात्रता मिळविल्याने ती या जागतिक मॅरेथॉन...
जुलै 19, 2017
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे, रवी शास्त्री यांसारखे प्रशिक्षक येतील आणि जातीलही. पण, संघाने मिळविलेले यश हे यांच्या मेहनतीचे आहे, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना झाला असून, त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना रवी...
जुलै 13, 2017
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारताचा लढाऊ कर्णधार सौरव गांगुलीने 15 वर्षांपूर्वी याच दिवशी इंग्लंडच्या पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये टी-शर्ट भिरकावला होता. आजही क्रिकेटप्रेमी हा संस्मरणीय क्षण विसरू शकलेला नाही. याचनिमित्ताने आज पुन्हा एकदा या सामन्याची आठवण आम्ही करुन देत...
जुलै 07, 2017
भुवनेश्‍वर - आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेल्या भारतीय ॲथलिट्‌सने येथील कलिंगा स्टेडियमवर २२ व्या आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी २ सुवर्णपदकांसह सात पदके मिळवीत पदकतालिकेत आघाडी घेतली. महिलांच्या गोळाफेकीत मनप्रीत कौर तर...
जून 30, 2017
तो ऑक्‍टोबर महिना होता, सन 2016. विश्रामबाग परिसरात वृदांवन व्हिलाज्‌मधील भाड्याच्या घरात मानधना कुटुंब रहात होतं. तिथं स्मृतीची भेट झाली. ती भलतीच खुशीत होती, कारणही तसचं होतं. तिनं आई-वडीलांना खास भेट देवू केली होती. 20 वर्षांच्या या पोरीनं छानसा बंगला खरेदी केला होता. त्या करारावर सह्या करून ती...
जून 28, 2017
कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला चौकशीला सामोरे जावे लागले....
जून 23, 2017
जागतिक ऑलिंपिक दिनानिमित्त मविप्र समाज संस्थेतर्फे एक किलोमीटरची ऑलिंपिक रन झाली. यावेळी सरचिटणीस निलिमा पवार,पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, अंताराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, महापौर रंजना भानसी, आमदार जयवंत जाधव, अजय बोरस्ते यांची उपस्थिती होती. (केशव मते : सकाळ छायाचित्रसेवा)
जून 04, 2017
लंडन - ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने युव्हेंट्सचा 4-1 असा पराभव करत चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. रेयाल माद्रिदने गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविले असून, आतापर्यंतचे 12 वे विजेतेपद आहे. इंग्लंडमधील कार्डीफच्या मैदानावर इटलीच्या...
मे 30, 2017
लंडन - भारतीय क्रिकेट संघाकडे खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाजांचा सर्वोत्तम मारा आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की भारतीय संघच पुन्हा चँपियन्स करंडक स्पर्धा जिंकेल, असे मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा याने व्यक्त केले आहे. इंग्लंडमध्ये 1 जूनपासून चँपियन्स करंडक स्पर्धेस सुरवात होत आहे....
मे 29, 2017
मुलींत कर्नाटकला विजेतेपद; नाशिकचा चंदू चावरे, बी. चित्रा ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू, शरद पवारांचा हृद्य सत्कार नाशिकः धावण्यातील चपळता आणि संरक्षणातील सांघिकपणाच्या जोरावर मुलांच्या गटात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर 11 विरुद्ध 4 अशा 7 गुणांनी विजय मिळवत जेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली. मुलींच्या अत्यंत...
डिसेंबर 07, 2016
नाशिक : येथे सुरु असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेदरम्यान आज (बुधवार) उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा सामना सुरू आहे. बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उत्तर प्रदेशच्या 27 षटकात 3 बाद 97 धावा झाल्या आहेत. गोल्फ क्‍लब मैदानावर सुरू आजच्या...