एकूण 13 परिणाम
जून 21, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा...
मे 21, 2019
कम बॅक मॉम - गायत्री सोहम आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यान माझं वजन ८६ किलो...
एप्रिल 16, 2019
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रवेशासाठी केव्हीपीवाय, जेईई ॲडव्हान्स्ड व एससीबी असे वेगवेगळे तीन मार्ग उपलब्ध असून, त्यापैकी स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेलसाठी घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट २०१९ साठीचे ऑनलाइन अर्ज www.iiseradmission.in या संकेतस्थळावर...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
जानेवारी 06, 2019
अतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जीव तळहातावर घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा कस लागत असतो. थरारक, रोमहर्षक प्रसंग तर रोजचेच असतात. अशाच प्रसंगांची, अनुभवांची कथा-गाथा या...
जुलै 22, 2018
हिवरेबाजारमध्ये जलसंधारणाचे वेगवेगळे प्रयोग झाले, तसेच इतरही एक प्रयोग झाले. इथली मायंबा टेकडी हिरवीगार करण्याचं असंच एक स्वप्न तिथल्या ग्रामस्थांनी बघितलं. माथ्यावर खडक असल्यामुळं उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांत टेकडीचा माथा उघडा दिसतो. ग्रामस्थांना संपूर्ण हिरवीगार टेकडी हवी होती. कृत्रिम...
जुलै 20, 2018
उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल्समधील कॅंटीनची सुविधा बंद करण्यात आली. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना तुटपुंजं रोख अनुदान थेट दिलं जाणार आहे. दुसरीकडे राज्यात १३,५०० बालमृत्यू झाले असून, त्यातील सर्वाधिक मृत्यू आदिवासी भागातील आहेत, तर तिसरीकडे आदिवासींमध्ये कुष्ठरोगाची लागण...
जून 17, 2018
आईसलंडच्या भारतातल्या दूतावासात काही वस्तू अभिमानानं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे कोलंबीच्या कवचापासून केलेलं मलम. ते लावल्यानं जखम लवकर बरी होते. जॉर्डनमध्ये दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांपर्यंत कोणत्याही विषयावर परिषद असेल तर पाहुण्यांना मात्र भेट म्हणून ‘डेड सी’ इथलं विविध...
जुलै 17, 2017
अमरनाथ यात्रेकरूंवर सुमारे पंधरा वर्षांनंतर हल्ला झाला. योगायोग असा, की ज्या बसवर हल्ला झाला, ती गुजरातची होती आणि त्यामध्ये सर्व गुजराती (दोन मराठी) अमरनाथ यात्रेकरू होते. चालकाच्या (तो नेमका मुस्लिम) प्रसंगावधानामुळे जीवितहानी केवळ सातपुरतीच मर्यादित राहिली, अन्यथा वाढू शकली असते. यापूर्वी 2002...
जुलै 10, 2017
भारतीय लष्कर एकाच वेळी अडीच आघाड्यांवर (चीन, पाकिस्तान आणि अंतर्गत सुरक्षा) युद्धासाठी सज्ज असल्याचे वक्तव्य लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नुकतेच केले होते. त्यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. स्थानिक प्रतिक्रिया या रावत यांच्या बाजूने होत्या, त्याच वेळी चीनकडून मात्र त्यांच्या विधानावर...
मे 28, 2017
प्रश्‍न : इतरांसाठी आहेत तसे शरद पवार तुमच्यासाठीही "अनप्रेडिक्‍टेबल' आहेत का?विनायकदादा पाटील : शरद पवार असंच का वागतात, वेळोवेळी भूमिका का बदलतात, आपल्या आकलनापलीकडचे निर्णय का घेतात, "मोस्ट अनप्रेडिक्‍टेबल' अशी त्यांची प्रतिमा का आहे, असे अनेक प्रश्‍न राजकारण्यांच्या मनात येतात. त्यांची उत्तरं...
मे 26, 2017
  सरकारने पिकविम्यासाठी नवीन योजना आणली, परंतु ती शेतकऱ्यांपेक्षा खासगी कंपन्यांच्याच फायद्याची ठरली. शेतमाल बाजार सुधारणांसाठी धोरणात्मक निर्णय घेतला गेला, परंतु राज्यस्तरावर त्याची अर्धवटच अंमलबजावणी झाली. योजनांतील अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यासाठीचा 'डीबीटी'चा निर्णय स्वागतार्ह आहे. शेतमाल...