एकूण 38 परिणाम
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
मार्च 29, 2019
नाशिक - गच्चीवरची बाग विषयात काम करणारे संदीप चव्हाण यांनी किचन वेस्ट, पालापाचोळा वापरून भाजीपाला पिकवण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी नुकतेच ३० नर्सरी बॅग्ज वापरून ५० किलो हळदीचे उत्पादन घेतले. हे त्यांच्या उत्पादनाचे तिसरे वर्ष आहे. जावयाची शेती क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन श्री. चव्हाण यांच्या...
मार्च 19, 2019
मोरगिरी - गवळीनगर (ता. पाटण) येथे राहणारी मुलगी अर्चना यमकरचे दोन्हीही हात बोटांसह मनगटापर्यंत चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने तिला अपंगत्व प्राप्त झाले. अशी अवस्था असतानाही ती दोन्ही मनगटात पेन धरून दहावीची परीक्षा देत आहे. सहायक न घेता ती देत असलेल्या परीक्षेची बातमी दै. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली....
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 24, 2019
नाशिक - कलाशिक्षक हा आपल्या कलेतून दुसऱ्याच्या मनाला आनंद देता देता जीवनही समृद्ध करतो. कलाशिक्षकाने अचानक ‘एक्‍झिट’ घेतली. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत हृदय, यकृत, हाडे, त्वचा व डोळे दान करत मृत्युशय्येवर असलेल्यांना नवजीवन दिले. गुजरातच्या ४८ वर्षीय महिलेला हृदयदान...
जानेवारी 08, 2019
आपटाळे - मूळचे जुन्नर तालुक्‍यातील माणिकडोह येथील असलेले व सध्या जुन्नर येथे वास्तव्यास असणारे राजेश शशिकांत ढोबळे यांनी मुलाच्या लग्नातील मानपानाच्या खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देऊ केली. ढोबळे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. राजेश ढोबळे यांचा मुलगा सौरभ...
ऑगस्ट 22, 2018
राजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच निराधारांची सेवा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला. राजगुरुनगर येथे पुणे- नाशिक महामार्गावर, पेट्रोलपंपासमोर...
जुलै 31, 2018
पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी...
जुलै 28, 2018
पिंपरी - जन्मतःच कोणी गुन्हेगार नसते, परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते. मात्र, त्यांचे मन परिवर्तन झाल्यास तेही सुखी आयुष्य जगू शकतात. या विश्‍वासाने निगडीतील भूलतज्ज्ञ डॉ. संदीप बाहेती हे महाराष्ट्रातील विविध कारागृहात जाऊन प्रबोधन करत आहेत.  डॉ. बाहेती "आकाश भरारी' या पसायदानावरील...
जून 30, 2018
हिंगोली : येथील पोलिस जमादार सुखदेव पहारे यांचा मुलगा विष्णू सुखदेव पहारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले असून त्याची सेंट्रल पोलीस फोर्स येथे सहाय्यक समादेशक म्हणून निवड झाली आहे. हिंगोली येथील रहिवासी असलेले विष्णू पहारे यांचे प्राथमिक शिक्षण शहरातील मानिक स्मारक अरे...
जून 22, 2018
सातारा - आजोबा तसे जुन्या काळातील पैलवान, मोठे फड गाजवायचे. वडील प्रमोद पाटील थोडे शिक्षण घेऊन शेतीत गुंतले. मात्र, त्यांनाही कुस्तीची मोठी आवड. आपल्या मुलीला मोठे पैलवान करण्याची जिद्द बाळगून त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून पाटण तालुक्‍यातील चाफळची १३ वर्षांची साक्षी चक्क राष्ट्रीय स्तरावर पोचली...
मार्च 19, 2018
दीपक अन्‌ लव्हलीने मानले सर्कस हेच कुटुंब नाशिक  - बिहारमधील दीपक जयस्वाल (वय 27) अन्‌ आसाममधील लव्हली (31) यांची केरळमध्ये जम्बो सर्कसमध्ये झुल्यावरील कसरतीतून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन्‌ सहा महिन्यांत दोघांनी रेशीमगाठ बांधली. या तरुण दांपत्याने सर्कस हेच कुटुंब अन्‌ कलावंत...
मार्च 19, 2018
महाराष्ट्राला भूषणावह अन्‌ अनुकरणीय ठरेल, अशा गावांनी नावीन्याची गुढी उभारली आहे. पायभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा अशा अनेकविध क्षेत्रांतील कार्याचा घेतलेला मागोवा आजपासून... नाशिक - जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल वरचेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले...
जानेवारी 29, 2018
नाशिक - दुसऱ्याच्या शेतात आई अन्‌ बहिणीने राबून सोमनाथ कोहरेला पोलिस दलातील उपनिरीक्षक पदापर्यंत पोचवले. सध्या तो भांडूप येथे कार्यरत आहे. विशेष म्हणजे, शालेय जीवनातील मित्र आणि महाविद्यालयातील गुरुजनांनी या आदिवासी तरुणामध्ये आत्मविश्‍वास जागवला. जिल्ह्यातील कोहर (ता. पेठ) या आदिवासी-दुर्गम भागात...
जानेवारी 28, 2018
नाशिक - पुलावरून नदीत उडी मारून जीव देणाऱ्या तरुणीला रस्त्यावरून जात असलेल्या तरुणाने जिवाची पर्वा न करता तिच्या पाठोपाठ उडी मारत वाचविले. प्रजासत्ताकदिनी दुपारी दीडच्या सुमारास गंगापूर रोडवरील कटारिया ब्रिज येथे ही घटना घडली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तरुणीला ताब्यात घेतले....
जानेवारी 24, 2018
नाशिक  - विदर्भातील दुष्काळ अन्‌ रोजगाराची संधी नसल्याने अंबादास रोठेंनी नाशिक गाठले. बांधकामावर वॉचमन म्हणून राहायची सोय झाल्यावर त्यांनी अकोल्याहून बिऱ्हाड इथेच आणले. सगळ्यात धाकट्या नीलेशने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कंपाउंडर म्हणून कामाला सुरवात केली. शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे डॉक्‍...
जानेवारी 19, 2018
जुने नाशिक - दहा दिवसांपूर्वी घासबाजार (भीमवाडी) परिसरात लागलेल्या आगीच्या तांडवात पाच ते सहा जणांचे संसार बेचिराख झाले... क्षणात सारं काही होत्याचं नव्हतं झालं... ते बेघर झाले आणि जळालेल्या संसाराच्या ढिगाऱ्याजवळ बसून हताश नजरेने "कुणी' मदतीला येईल का, याकडे डोळे लावून बसले. "सकाळ'ने त्यांच्या...
जानेवारी 16, 2018
येवला - राजापूर व नगरसूल (ता. येवला) जिल्हा परिषद गटातील नेत्ररुग्णांची भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा डमाळे यांच्या पुढाकाराने मोफत तपासणी करत त्यांची पुणे येथे नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णांना नवदृष्टी देत सोमवारी (ता. १५) येवला येथे आणले. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते...
जानेवारी 15, 2018
नाशिक - भटक्‍या विमुक्त कुटुंबातील जन्म. घरात अठराविश्‍व दारिद्य्र...दोनवेळच्या भाकरीची भ्रांत. चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर हाता-तोंडाची गाठ पडण्यासाठी शिक्षण सोडून हॉटेलमध्ये काम पत्करले. प्रामाणिकपणातून हॉटेल मालकाचाही विश्‍वास कमावला अन्‌ मालकाने तालीम संघाचे पदाधिकारी गोरखनाथ बलकवडे यांच्याशी...
डिसेंबर 16, 2017
नाशिक - जन्मत:च अंधत्व असल्यामुळे शिक्षण घेताना येणाऱ्या अनंत अडचणी, वयाची पायरी चढताना येत असलेले नैराश्‍य.. अशा परिस्थितीतीशी झगडत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत सागर सुभाष ढेरे याने राज्यात अपंग संवर्गात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे...