एकूण 20 परिणाम
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
एप्रिल 18, 2019
पुणे - ‘विकास या एकाच मुद्यावर काँग्रेसचा भर असून, गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलेले कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत, हे पुणेकरांपुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,’’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
फेब्रुवारी 25, 2018
अथणी - एकीकडे देशात शेतकऱ्यांना मदत करण्यास केंद्र सरकारकडे पैसे नाहीत, तर दुसरीकडे बॅंकांचे रोज नवे घोटाळे बाहेर येत आहेत. नीरव मोदीसारख्या उद्योजकाने बॅंकेकडून कर्जरूपाने ११ हजार कोटी पळविले. अशाप्रकारचे बॅंकांचे मोठे घोटाळे हे पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या मदतीशिवाय होणे शक्‍यच नाही, असा आरोप...
जानेवारी 07, 2018
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लालूंचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारचे...
जानेवारी 06, 2018
नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कन्या खासदार मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरोधात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात 'पीएमएलए' कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले. दिल्ली उच्च...
सप्टेंबर 20, 2017
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले धरण फुटले. या धरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून (राजद) करण्यात येत आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव येथे 389.31 कोटी रुपये खर्च...
सप्टेंबर 14, 2017
वीस लाख फॉलोअर्स लाभलेले पहिले बिहारी नेते पाटणा: बिहारी राजकारणातील बिनधास्त नेते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा आता सोशल मीडियावर देखील चांगलाच इम्पॅक्‍ट दिसून येत आहे. लालूंच्या ट्‌विटरवरील फॉलोअर्सची संख्या 20 लाखांवर पोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्‌...
ऑगस्ट 28, 2017
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास...
ऑगस्ट 03, 2017
76 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले पाटणा: भ्रष्टाचार व गुन्हेगारी खटल्यांच्या नावाखाली नैतिकतेचा आधार घेत लालूप्रसाद यादव यांच्याशी काडीमोड घेऊन बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार बनविलेल्या नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील 76 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे...
जुलै 29, 2017
पाटणा : बिहारच्या राजकारणातील कठोर प्रशासक आणि तितकेच मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीशकुमार यांनी विधिमंडळातील विश्‍वासदर्शक ठराव जिंकला असला तरीसुद्धा एक संधिसाधू राजकारणी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. नितीश यांच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षांत तीन सरकारे स्थापन झाली आणि ती...
जुलै 28, 2017
पाटणा : "नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी फसवणूक केली असून, बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे," अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. दरम्यान, मी राजीनामा दिला असता असे सांगतानाच तेजस्वी यांनी नवे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याच विधानाचा दाखला देत नितीश यांनी आतापर्यंत सहावेळा असे केल्याचे...
जुलै 28, 2017
भारतीय जनता पक्षाचा घोडा अश्‍वमेधाच्या वारूप्रमाणे देशभरात दौडत असताना, तो रोखण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे नितीश यांनीच एका फटक्‍यात धुळीस मिळवले आहेत. विरोधी पक्षांच्या "महागठबंधना'चा चेहरा असलेले नितीशकुमार यांनी या विरोधी...
जुलै 27, 2017
नवी दिल्ली - बिहारमधील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मिळालेल्या पाठिंब्याच्या पार्श्‍वभूमीवर लोक मूर्ख नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा असलेल्या लालुप्रसाद यादव यांचे पुत्र असलेले...
जुलै 11, 2017
राजद आमदारांचा निर्धार; अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे लालूंचे आवाहन पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे पद सोडणार नाहीत, असा निर्णय आज राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकीत घेण्यात आला. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या घरी सीबीआयने छापे घातल्यानंतर तेजस्वी यादव...
जुलै 06, 2017
नवी दिल्ली - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराने मुख्यमंत्री नितीशकुमार पुरते वैतागले असून, आगामी तीन- चार महिन्यांत ते राजदशी युतीबाबत टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत भाजपने वर्तविले आहे. नोटाबंदीपासून राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपच्या बाजूने आलेले...
जून 26, 2017
वैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.    एखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे...
जून 26, 2017
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारमधील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना लक्ष्य केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात लोकसभेच्या अध्यक्ष असताना मीरा कुमार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून स्वराज यांनी केलेल्या भाषणात...
मे 16, 2017
नागपूर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालकपद आणखी तीन वर्षे आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी डॉ. पीयूष कुमार यांनी "राजकीय' आधार घेण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज केल्याचे सूत्रांकडून कळते. "नागपूर वापसी'साठी त्यांचे प्रयत्न सुरू...