एकूण 4 परिणाम
November 11, 2020
भोपाळ- मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा त्यांच्या नातेवाईकानेच पराभव केला आहे. इमरती देवी या डबरा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी उभ्या होत्या. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. इमरती देवींना त्यांचे नातेवाईक काँग्रेसचे सुरेश राजे यांनी पराभूत...
November 10, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांमधील विधानसभांच्या ५९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपने बाजी मारली. 59 जागांपैकी ३९ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. मध्यप्रदेशात हातचे सरकार गमावणाऱ्या काँग्रेसला पोटनिवडणुकांमध्येही सत्तावापसी करता आलेली नाही. तुलनेने ओडिशातील...
November 10, 2020
भोपाळ (Madhya pradesh Election Result 2020)- मध्य प्रदेशातील 28 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपने 19 जागा जिंकण्यात, तर काँग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह सरकार सध्या तरी सुरक्षित आहे. भाजप सहजपणे बहुमताचा आकडा पार...
November 10, 2020
मुंबई, ता. 10 : अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरला तसेच गेली तीन चार वर्षे विकासकामांवर भर न दिल्याची फळे नितीशकुमार यांना भोगावी लागली, असे मतप्रवाह मुंबईकर बिहारी जनतेत आहेत.  बिहारमध्ये भाजप आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी खुद्द नितीश...