एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 14, 2020
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलातून हकालपट्टी झालेले निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला विजय मिळवून दिला. केजरीवालांच्या हॅटट्रिकमध्ये पीके अर्थात प्रशांत किशोर यांचा वाटा मोलाचा आहे. आता या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसचा हात हातात...
फेब्रुवारी 14, 2020
नवी दिल्ली - दिल्लीतील भाजपच्या दारुण पराभवानंतर राजधानीत, विशेषतः भाजपच्या गोटातील हालचालींना विलक्षण वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी दीर्घ चर्चा केली. दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी गृहमंत्री अमित शहा हे...
जानेवारी 30, 2020
नवी दिल्ली - निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (पीके) आणि ज्येष्ठ नेते पवन के. वर्मा यांची आज संयुक्त जनता दलातून (जेडीयू) हकालपट्टी करण्यात आली. या दोघांवरही पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी थेट पंगा घेणे ‘पीकें’ना चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...