जुलै 06, 2017
नवी दिल्ली - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराने मुख्यमंत्री नितीशकुमार पुरते वैतागले असून, आगामी तीन- चार महिन्यांत ते राजदशी युतीबाबत टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत भाजपने वर्तविले आहे. नोटाबंदीपासून राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपच्या बाजूने आलेले...
जून 26, 2017
वैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.
एखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे...