एकूण 18 परिणाम
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...
जून 27, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाची (राजद) साथ सोडून भाजपसोबत गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता महाआघाडीचे दार बंद असल्याचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. नितीश कुमार हे नुकतेच लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे...
मार्च 15, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार सर्फराज अलाम यांचा विजय झाल्याने हा भाग दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. ही बाब बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठीही घातक ठरेल, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी गुरुवारी केले. ...
जानेवारी 07, 2018
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लालूंचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारचे...
जानेवारी 07, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षांतर्गत एकीचे आवाहन करत केंद्र आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका केली. लालू...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : दोन महिन्यांच्या राजकीय धुळवडीनंतर 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपचाच विजय होणार' असे चित्र दर्शविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खिल्ली उडविली. 'बिहार निवडणुकीचे 'एक्‍झिट पोल' आठवतायत ना' असे ट्विट तेजस्वी यांनी केले.  गुजरातच्या...
ऑगस्ट 28, 2017
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास...
जुलै 30, 2017
राजकारण नित्य बदलत असतं. कालची समीकरणं आज लागू पडत नाहीत. लोकसभा जिंकणारी मोदी-शहा जोडी देशात अजिंक्‍य वाटत असतानाच दिल्ली-बिहारचा पराभव होतो आणि त्यांचा अश्‍वमेधही रोखता येतो, असं वातावरण तयार होतं, तर उत्तर प्रदेशच्या विजयानं आत्ताच २०१९ च्या लोकसभेचा निकाल लागल्यासारखं वाटायला लागतं. या बदलत्या...
जुलै 28, 2017
पाटणा : "नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी फसवणूक केली असून, बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे," अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. दरम्यान, मी राजीनामा दिला असता असे सांगतानाच तेजस्वी यांनी नवे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याच विधानाचा दाखला देत नितीश यांनी आतापर्यंत सहावेळा असे केल्याचे...
जुलै 28, 2017
पाटणा : लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या प्रमुख सहाकारी घटकपक्षांना धक्का देत भाजपच्या पाठिंब्यावर नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. नितीश कुमार यांच्या बाजूने 131 आमदारांनी मतदान केले, तर 110 आमदारांनी विरोधात मतदान केले.  बिहारच्या राजकारणातील...
जुलै 27, 2017
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराची केंद्रीय...
जुलै 27, 2017
नवी दिल्ली - बिहारमधील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मिळालेल्या पाठिंब्याच्या पार्श्‍वभूमीवर लोक मूर्ख नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा असलेल्या लालुप्रसाद यादव यांचे पुत्र असलेले...
जुलै 27, 2017
पाटणा : बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या "अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने...
जुलै 27, 2017
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराची केंद्रीय...
जुलै 26, 2017
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (बुधवार) अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधील सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालुप्रसाद यादव यांचे पुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (...
जुलै 11, 2017
नवी दिल्ली : लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचनालयाने (ईडी) घातलेल्या धाडींनंतर बिहारमधील सत्तेत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांचे संबंध ताणले गेले असल्याचे आज (मंगळवार) स्पष्ट झाले. 'भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांनी सर्व तथ्ये जनतेसमोर मांडली...