एकूण 18 परिणाम
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...
जुलै 08, 2018
नवी दिल्ली : दिल्लीच्या बिहार भवन येथे संयुक्त जनता दलाची (जेडीयू) दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देण्यात आला असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देणार...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मार्च 15, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार सर्फराज अलाम यांचा विजय झाल्याने हा भाग दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. ही बाब बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठीही घातक ठरेल, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी गुरुवारी केले. ...
फेब्रुवारी 20, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध तमिळ अभिनेता कमल हसन हे उद्या (बुधवार) राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. तसेच ते मदुराईतील 'मार्गदर्शक तत्व'देखील जाहीर करतील, अशी शक्यता आहे.  पहिल्या टप्प्यातील प्रचार रॅलीदरम्यान कमल हसन हे त्यांच्या मूळ गावी...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्याच्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या योजनेमुळे अस्वस्थ मित्रपक्षांनी तोंड उघडण्यास प्रारंभ केला आहे. सर्वांत जुने मित्रपक्ष गणले जाणारे अकाली दल व शिवसेना हे पक्ष यात आघाडीवर आहेत. केवळ भाजपबद्दलच नव्हे तर इतर मूग गिळून...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली - ताज्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि संयुक्त जनता दल या भाजपच्या घटक पक्षांना स्थान न मिळाल्याने विरोधकांनी त्यांना टोमणे मारायला सुरवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आज नितीशकुमार यांची चांगलीच फिरकी घेतली. दोन दगडांवर पाय ठेवणारे नेहमीच अडचणीत...
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली : मोदी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाचा कार्यक्रम रविवारी दिल्लीत पार पडल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर, कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळालेल्या पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रीपद देण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रपती...
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नऊ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून, यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी हरदीप पुरी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी अल्फॉन्स कन्नथनम यांचा समावेश असल्याची...
ऑगस्ट 29, 2017
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर रविवारी "राष्ट्रीय जनता दला'चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या मेळाव्याने भारतीय राजकारणात पुनश्‍च एकवार "महागठबंधना'चा नवा फड उभा राहिला आहे! या फडातील पात्रे तीच होती; मात्र नितीशकुमार यांनी अलीकडेच विरोधी पक्षांशी काडीमोड...
ऑगस्ट 12, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) "अध्यक्ष' शरद यादव यांचेच ग्रह फिरल्याचे दिसत आहे. पक्षाने आज सकाळीच यादव यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते आर. सी. पी. सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीशकुमार यांच्या "जेडीयू'ची राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चार...
जून 16, 2017
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राजकीय खलबतांना वेग आला असताना भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी हेच या पदासाठी सर्वाधिक योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. अडवानी हे शारिरीकदृष्ट्या सक्षम असून घटनात्मक जटीलता समजून घेण्याची क्षमताही त्यांच्याकडे...