एकूण 583 परिणाम
January 19, 2021
नवी दिल्ली - गेली किमान दोन दशके राष्ट्रीय राजकारणात, त्यातही दिल्लीतच रमलेले व भाजपच्या शक्तीशाली केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य व राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांचे पुनर्वसन करताना भाजप नेतृत्वाने त्यांची बिहारमध्ये बदली करून अनेक दूरगामी मेसेज दिल्याचे जाणकार मानतात. काश्‍मीरमध्ये भाजपचा...
January 18, 2021
राज्यातील ग्रामपंचातय निवडणुकांची मतमोजणी आज झाली. यात काही प्रस्थापितांना धक्का बसला तर काही दिग्गज गड राखण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात तांडव वेबसिरीजविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर दिग्दर्शकाने माफीनामा सादर केला आहे. तर देशाच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने अख्खं गाव वसवल्याचा...
January 18, 2021
पुणे - अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून निधी गोळा करण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यामध्ये 5 लाख...
January 18, 2021
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आहे. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसी म्हणजे कालच्या दिवशी देशात 17 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले.  सविस्तर वाचा   नवी दिल्ली : 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेड काढण्याची घोषणा शेतकरी...
January 18, 2021
पुणे : टीम इंडिया वनडे संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताला आयसीसीची सर्व जेतेपदे मिळवून देणारा कॅप्टन कूल एम.एस. धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सुपरहिट बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहेत. कोहली आणि धोनी यांचा हा...
January 17, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या गीतांनी नवचैतन्य निर्माण करणारे ते प्रसिध्द गीतकार कोणेएकेकाळी मोठ्या संघर्षाला सामोरे गेले आहे. इंडस्ट्रीमध्ये स्वतच्या नावाचा ठसा उमटविण्यासाठी खूप काही सोसावे लागले. त्यांचा तो प्रवास सोपा नव्हता. त्यात अनेक खाचखळगे होते. काट्यांनी भरलेल्या त्या रस्त्यावरुन...
January 15, 2021
नवी दिल्ली - कोरोनाच्या महासाथीमुळे देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२२ मध्ये जोमाने वाढली तरी त्यापुढील मध्यम अवधीत ती मंदावण्याची शक्यता असल्याचा अंदाज 'फिच' या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे.  देशात लागू करण्यात आलेल्या तीव्र स्वरुपाच्या 'लॉकडाउन'मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे....
January 14, 2021
राज्यात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर आता इतर दोन नेत्यांनी आरोप करणाऱ्या महिलेविरोधातच तक्रार केल्यानं या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. एकाबाजुला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना भाजप नेत्याने आपल्यालासुद्धा यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न...
January 14, 2021
नवी दिल्ली- बुधवारी सोन्याच्या दरांमध्ये झालेल्या वाढीनंतर गुरुवारी सोन्याचे दर घसरले. 22-कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांनी घसरुन 48,460 रुपयांवर स्थिर झाले. 24 कॅरेट सोने 120 रुपयांनी घसरुन 49,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्लीतील सोन्याचे दर जैसे-थे राहिले. दिल्लीत उच्च दर्जाच्या सोन्याची...
January 14, 2021
नवी दिल्ली  - गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा हे आता राजकारणात उतरले आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शर्मा यांना भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना सरकारमध्ये पदही दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे...
January 14, 2021
मुंबईः मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. याआधी पाच महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. याशिवाय अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पाच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका...
January 13, 2021
नवी दिल्ली- नुकतेच पश्चिम बंगालमधील तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि व्यवस्थेवर भाष्य करत सीता देवीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अयोध्येच्या संतांमध्ये नाराजी आहे. तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी टीएमसी खासदारावर रासुका लावण्याची मागणी केली आहे....
January 13, 2021
पाटणा : बिहारमध्ये पाटणा शहरात काल मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाईन्सच्या रुपेश कुमार सिंह या स्टेशन मॅनेजरची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांच्या...
January 13, 2021
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. गुजरात कॅडरचे शर्मा, 2014 मध्ये पंतप्रधान कार्यालयासोबत (पीएमओ) जोडले गेले होते.   मागील वर्षी अचानक शर्मा यांची बदली गडकरी यांच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयात...
January 12, 2021
नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड १९ लसीकरणासाठी फ्रंट वॉरियर्समधील आतापर्यंत शासकीय व खासगी क्षेत्रातील ११ हजार ८६० आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत असून, त्यासाठी जिल्ह्यात सात लसीकरण केंद्रे सज्ज झाली आहेत. दररोज एका केंद्रावर प्रत्येकी १००...
January 12, 2021
नंदुरबार ः माजी मंत्री तथा भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijay kumar Gavit) व खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित (Dr. Heene Gavit) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खासदार डॉ. हिना गावीत यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. आवश्य वाचा- पोलिसांना...
January 12, 2021
मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिध्द चेहरा म्हणजे मिथिला पालकर. आज तिचा २८ वा वाढदिवस असून फॅन्सने व सेलिब्रिटींने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  वाढदिवसानिमित्त मिथिलाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हातात फुलांचा गुच्छ घेऊन फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला तिने...
January 12, 2021
सिडनी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. टीममधील याआधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त असताना त्यात आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची भर पडली आहे. सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बुमराहच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आहेत. त्यामुळे चौथ्या कसोटीत तो खेळेल की नाही...
January 12, 2021
मुंबई -  देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के असे म्हटले जाते. कौन बनेगा करोडपती हा शो असा आहे ज्यात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे. या शो चे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नशीबाबरोबरच तुमच्याकडे सामान्यज्ञान भरपूर हवे. अनेकदा साध्या प्रश्नांची उत्तरेही न देता आलेल्यांना लाखो रुपये गमावल्याची उदाहरणे...
January 11, 2021
पुणे : दोन दिवस शांततेत सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळेस मात्र झालेल्या आरोपामुळे खबळब उडाली. नवीन महाविद्यालय सुरू करताना त्याच्या मान्यतेसाठी संस्थाचालकांकडून 50 हजार रुपये घेतल्याचा आरोप करत, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन केले जाईल, असा...